वर्धा-हिंगणघाट मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने वर्धा-मनसावळी एम.एच. ४० एन.८९९३ क्रमांकाची बस भिवापूर मार्गे नेण्यात आली. मात्र, मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तळेगाव व भिवापूरच्या मधोमध असणाऱ्या नाल्याला पूर आला. ...
रेगडी जलाशय दिना नदीवर बांधण्यात आले आहे. सदर जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर याचे पाणी दिना नदीत सोडले जाते. त्यामुळे ओव्हरफ्लो सुरू असताना दिना नदीच्या पाण्याची पातळी वाढते. देवदावरून रेगडीला जाण्यासाठी दिना नदी ओलांडून जावे लागते. ...
पुराने ग्रस्त असलेल्या भामरागडवासीयांना जिल्हाभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याबरोबरच नागरिकांच्या स्थानिक अडचणी सोडविण्यास पुढाकार घेणाऱ्या सीआरपीएफने धानोरा येथील नागरिकांना पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले. सीआरपीएफकडे सु ...
भामरागड तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. या परिसरात घनदाट जंगल आहे. जंगलाच्या वाटेने पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. त्यामुळे वाहतुकीची साधने नाहीच्या बरोबर आहेत. एखाद्या व्यक्तीकडे दुचाकी आहे, मात्र रस्ते व पूल नसल्याने पावसाळ्यात दुचाकीचा ...
नदीकाठी राहणाऱ्या कुटुंबांना स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जातो. अनेक कुटुंबांना सर्व साहित्य घेऊन इतरत्र जावे लागते. याच नदीवरील दोन्ही गावांना जोडणारा लहान खोलगट पुलाचे काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम करण्यात आले ...