कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, गतवर्षी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या वर्षीही आपत्तीजन्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाची यंत्रणाही सज्ज झाली आ ...
राज्यात आणखी दोन असाच मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामाना खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे, नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण बनले आहे. त्यातच, मंचेरियल जिल्ह्यात पोलिसांच्या खाकी वर्दीला माणूसकीचे दर्शन घडले ...
भारत देश विकसनशील असून शेवटच्या टोकातील नागरिकांपर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचविण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलं आहे. मात्र, अद्यापही देशातील अनेक भागात नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. ...
अरविंदची मोटारसायकल काही अंतरावर सापडली. मात्र अरविंदचा शोध लागला नव्हता. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र यानंतरही अरविंदचा शोध न लागल्याने मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सायंकाळी ६ वाजतापर्यंत ही म ...
नांदगाव पेठ, मोर्शी, वरूड ते पांढुर्णा या चौपदरी महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. कंत्राटदार एच.जी. इन्फ्रा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबणार नाही याबाबत नियोजन अपेक्षित होते. मात्र, या सुविधेकड ...
शनिवारपासून कोरची तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारीही सकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. कोरची ते बोटेकसा मार्गे छत्तीसगडकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून चारचाकी व दुचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. भीमपूर नाल्यावरील ...