लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

सांगली, कोल्हापुरात महापुराचा धोका वाढला - Marathi News | The risk of floods increased in Sangli, Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली, कोल्हापुरात महापुराचा धोका वाढला

कोयना धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांनी उचलले असून, त्यातून ५६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगलीत कृष्णा पात्राबाहेर पडली असून वारणेलाही पुन्हा पूर आल्याने महापुराचे संकट गडद झाले आहे. ...

कृष्णा-पंचगंगा नदीपात्रात ६ फुटाने वाढ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली - Marathi News | Krishna-Panchganga river water level rises by 6 feet, Shri Kshetra Nrusinhwadi Datta temple under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कृष्णा-पंचगंगा नदीपात्रात ६ फुटाने वाढ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ६ फुटाने वाढ झाली असून येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. ...

हदगावला पावसाचा तडाखा; तामसा नदीवरील पूल वाहून गेला  - Marathi News | Hadgaon hit by rains; The bridge over the river Tamsa was swept away | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हदगावला पावसाचा तडाखा; तामसा नदीवरील पूल वाहून गेला 

हदगाव-तामसा-किनवट या रस्त्याच्या दुपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. ...

सांगलीत नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरले, दहा कुटुंबाचे स्थलांतर - Marathi News | Floods inundate urban areas in Sangli, evacuation of ten families | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरले, दहा कुटुंबाचे स्थलांतर

सांगली शहरातील नागरी वस्तीत सोमवारी पुराचे पाणी शिरले. कर्नाळ रोड, जामवाडी सूर्यवंशी प्लॉट येथील दहाहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कर्नाळ रोडवर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुपारपर्यंत कृष्णा नदीची पाणीपातळी ३ ...

कृष्णा पात्राबाहेर, वारणेला पुन्हा पूर - Marathi News | Out of Krishna's vessel, flood Warne again | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा पात्राबाहेर, वारणेला पुन्हा पूर

सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच असून धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. कोयनेतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून कृष्णा नदी अनेकठिकाणी पात्राबाहेर पडली आहे. ...

कृष्णा, कोयना, वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, एनडीआरएफचे दोन पथक दाखल - Marathi News | District administration warns Krishna, Koyna, Warna riverside villages | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा, कोयना, वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, एनडीआरएफचे दोन पथक दाखल

कृष्णा,कोयना,वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रमुख धरणामधून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आर्यव ...

पश्चिम भागात धो-धो, साताऱ्यात जोरदार : कोयनेतून ५५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | Dho-dho in western part, strong in Satara: Discharge of 55,000 cusecs of water from Koyne; Mahabaleshwar receives 181 mm of rainfall | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पश्चिम भागात धो-धो, साताऱ्यात जोरदार : कोयनेतून ५५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरूच असून सोमवारी सकाळपर्यंत कोयनेला १२३, नवजा येथे १७४ आणि महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेतील साठा ९२ टीएमसीवर गेला आहे. त्यातच धरणाचे ६ दरवाजे १० फुटांनी उचलून विसर्ग सुरू ...

पूर्णा नदीवरील तीनही धरणाचे दरवाजे उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | The gates of all three dams on the Purna river opened; Warning to river side villages | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा नदीवरील तीनही धरणाचे दरवाजे उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...