लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

पेटलेली रेल्वे वॅगन कुणाची विकेट घेणार? रतलाम ते ताडालीपर्यंत चाैकशी - Marathi News | Whose wicket will the burning railway wagon take? inquiry from Ratlam to Tadali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेटलेली रेल्वे वॅगन कुणाची विकेट घेणार? रतलाम ते ताडालीपर्यंत चाैकशी

वॅगनची कॅप उघडी, गॅसकिटही खराब... ...

Sindhudurg: नांदगाव मोरयेवाडी येथील बिडये बंधूंच्या घराला आग, सिलिंडर स्फोट होताच नागरिक भयभीत  - Marathi News | Fire breaks out at Bidaye brothers house in Nandgaon Moryewadi, citizens panic as cylinder explodes | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: नांदगाव मोरयेवाडी येथील बिडये बंधूंच्या घराला आग, सिलिंडर स्फोट होताच नागरिक भयभीत 

शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज ...

Sangli: लेंगरे येथे जिल्हा परिषदेत शाळेत गॅसचा स्फोट, 'ती' माऊली धावली अन् विद्यार्थी वाचले - Marathi News | Gas Cylinder explosion in school at Zilla Parishad in Lengre Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: लेंगरे येथे जिल्हा परिषदेत शाळेत गॅसचा स्फोट, 'ती' माऊली धावली अन् विद्यार्थी वाचले

रफिक आतार    लेंगरे: खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील जिल्हा परिषदेच्या गुजलेवस्ती शाळेत मध्यान भोजन आहार शिजवण्याच्या खोलीत गॅसचा स्फोट ... ...

सिग्नलवर डीजेचे वाहन पेटले; कर्ज काढून व्यवसाय सुरू केलेल्या तरुणाचे ३५ लाखांचे नुकसान - Marathi News | DJ's vehicle catches fire at traffic signal; Young man who started his business with a loan loses Rs 35 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिग्नलवर डीजेचे वाहन पेटले; कर्ज काढून व्यवसाय सुरू केलेल्या तरुणाचे ३५ लाखांचे नुकसान

चितेगावच्या तरुणाने कर्ज काढून उभारला होता व्यवसाय, ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा मालकाचा दावा ...

तळजाई टेकडीवर पुन्हा आगीच्या झळा, बेपर्वाईमुळे वन संपत्तीची राख, एक एकरचा परिसर जळून खाक - Marathi News | Fire breaks out again on Taljai hill forest wealth reduced to ashes due to carelessness, one acre area burnt to ashes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळजाई टेकडीवर पुन्हा आगीच्या झळा, बेपर्वाईमुळे वन संपत्तीची राख, एक एकरचा परिसर जळून खाक

टेकडीवर आग लागली जाते का? आग लावली जाते? हे वन विभागाने पाहणे गरजेचे आहे ...

Satara: ‘जाळरेषा’ रोखणार वणव्याची धग !, वन विभागाने केले सूक्ष्म नियोजन - Marathi News | Fine planning by the forest department to prevent this outbreak of wildfire | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ‘जाळरेषा’ रोखणार वणव्याची धग !, वन विभागाने केले सूक्ष्म नियोजन

कऱ्हाड तालुक्यात महादेव डोंगररांगेवर विशेष लक्ष ...

Shirur Fire: चारचाकी आदळल्याने विद्युत रोहित्र कोसळले; शॉर्ट सर्किट होऊन प्लास्टीक कंपनी जळून खाक - Marathi News | Electric pole collapses after being hit by a four-wheeler; Plastic company burns down due to short circuit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकी आदळल्याने विद्युत रोहित्र कोसळले; शॉर्ट सर्किट होऊन प्लास्टीक कंपनी जळून खाक

अखेर साडेतीन तासांच्या प्रयत्नंतर आग आटोक्यात आली, परंतु तो पर्यंत कंपनीतील कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते ...

अग्निकल्लोळाचे दोन बळी, मशीद बंदर, वडाळ्यात इमारतींना आग, तिघे जखमी - Marathi News | Two killed in fire, buildings set on fire in Masjid Bandar, Wadala, three injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निकल्लोळाचे दोन बळी, मशीद बंदर, वडाळ्यात इमारतींना आग, तिघे जखमी

आगीच्या या घटनांत मशीद बंदरमधील इमारतीतील दोन महिलांचा गुदमरून मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. ...