लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
राज्यात साखरेचे उत्पादन ७७.६ लाख टन, मार्चअखेर चालेल गाळप हंगाम - Marathi News | The production of sugar in the state is 77.6 lakh ton, the season will end at the end of March | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात साखरेचे उत्पादन ७७.६ लाख टन, मार्चअखेर चालेल गाळप हंगाम

गाळप हंगामाच्या सुरुवातीला साखर उताऱ्यात मोठी घट दिसून आली, मात्र, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत साखर उतारा गेल्या वर्षीं इतकाच अर्थात ९.८३ टक्के मिळाला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ७९० लाख टन ऊस गाळपापासून ७७.६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले.  ...

अकोले तालुक्यातील लव्हाळवाडी हे आदिवासी दुर्गम खेडे मधाचे गाव म्हणून घोषित - Marathi News | Lavalwadi, a tribal remote village in Akole taluka, has been declared as honey village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोले तालुक्यातील लव्हाळवाडी हे आदिवासी दुर्गम खेडे मधाचे गाव म्हणून घोषित

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील लव्हाळवाडी हे आदिवासी दुर्गम खेडे मधाचे गाव म्हणून आपली नवीन ओळख निर्माण करणार आहे. ...

राज्यात येत्या ५ वर्षात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे नियोजन - Marathi News | Planning of bamboo cultivation on 10 lakh hectares area in the next 5 years in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात येत्या ५ वर्षात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे नियोजन

जगभरात प्रदूषणाची समस्या वाढत आहे, वातावरण बदलामुळे पुढील पिढ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. पर्यावरण रक्षण आणि ऊर्जा संकटाचा मुकाबला करण्यासाठी बांबू लागवड हा महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. ...

हंगामातील पहिल्या उन्हाळ कांद्याची आवक, इतका भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Arrival of first summer onion of season in Santana Bazar Samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हंगामातील पहिल्या उन्हाळ कांद्याची आवक, इतका भाव मिळाला? 

सटाणा येथील कांदा उत्पादक शेतकरी भूषण सोनवणे या शेतकऱ्याचा उन्हाळ कांद्याचा लिलाव झाला आहे. ...

लासलगाव, सोलापूर, नागपूर बाजारसमितीत कांद्याला काय भाव मिळाला, आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News 14 Feb 2024 Todays Market Price on onion in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव, सोलापूर, नागपूर बाजारसमितीत कांद्याला काय भाव मिळाला, आजचे बाजारभाव 

कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असताना अद्यापही केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. ...

नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात स्ट्रॉबेरी फुलतेयं! शेतकरी बांधवाना आधार  - Marathi News | Latest News Cultivation of strawberry increased in Peth, Surgana, Kalwan etc. taluks of Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात स्ट्रॉबेरी फुलतेयं! शेतकरी बांधवाना आधार 

नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण तालुक्यांतील आदिवासी बांधवांना रोजगाराचा नवा मार्ग मिळाला आहे. ...

भुसावळी केळीला आज काय भाव मिळाला? वाचा आजचे फळ बाजारभाव  - Marathi News | Latest News today's fruit market prices in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भुसावळी केळीला आज काय भाव मिळाला? वाचा आजचे फळ बाजारभाव 

राज्यातील बाजार समित्यामध्ये फळांना काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊया.. ...

वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडणार, १५ दिवसात मोहीम सुरू होणार  - Marathi News | Monkeys that damage agriculture, horticulture will be caught and released in sanctuaries | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडणार, १५ दिवसात मोहीम सुरू होणार 

वानरे, माकडांमुळे दरवर्षी शेती, बागायतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान ...