लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
राज्यातील रेशीम प्रशिक्षण संस्था टाकणार कात; उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्रात रुपांतर - Marathi News | Silk training institute in the state will be renew; Converted into high technology sericulture training center | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील रेशीम प्रशिक्षण संस्था टाकणार कात; उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्रात रुपांतर

रेशीम संचालनालयांतर्गत सध्या अस्तित्वात असलेल्या प्रात्यक्षिक तथा प्रशिक्षण केंद्राचे रुपांतर करून उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र (विकेंद्रीत प्रशिक्षण संस्था) तसेच, महाराष्ट्र रेशीम प्रशिक्षण संस्था स्थापन व विकसित करण्यास शासन मान्यता. ...

कल्याण बाजारात पशुधनाला काय बाजार मिळाला, आठवड्यातील पशुधनाचे बाजारभाव  - Marathi News | Latest News livestock market prices for week kalyan bajar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कल्याण बाजारात पशुधनाला काय बाजार मिळाला, आठवड्यातील पशुधनाचे बाजारभाव 

सद्यस्थितीत पशुधनाची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक बाजारात आवक देखील वाढत आहे. ...

तुमच्या पिकात कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे कसे ओळखाल? - Marathi News | How do you know which nutrient deficiency in your crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या पिकात कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे कसे ओळखाल?

पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास पिकाच्या वाढीवर तर परिणाम होतोच त्याचबरोबर पिकामध्ये पान, फुल फळ यांचा रंग बदलणे किंवा फुल व फळांची गळ होणे ह्या व इतर अनेक समस्या दिसतात. ...

...म्हणून तुकोबांनी शेतकऱ्यांचा आदर्श घेण्याचं आवर्जून सांगितलं, वाचा संतवाणी - Marathi News | ...So Tukoba insisted to follow the example of farmers, read Santwani | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Latest News Why did sant Tukaram ask to follow example of farmers? see story

यासाठीच 'जवळ मोजकं असूनही आनंदी राहण्याची कला जमणाऱ्या' शेतकऱ्याकडून काय शिकलं पाहिजे, ते शिकूया. ...

शेतकरी अन् विक्रेता यांची सांगड का आवश्यक आहे? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News krushi mahotasav combination of farmers and sellers is necessary | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी अन् विक्रेता यांची सांगड का आवश्यक आहे? जाणून घ्या सविस्तर 

शेतकऱ्यांना लुटणारी मधली साखळी तोडून थेट शेतकरी अन् कंपनी यांच्यातील व्यवहार वाढवणे महत्वाचे आहे. ...

नाशिक जिल्ह्यात ७० टक्के शेतकऱ्यांचे ई केवायसी बाकी, पीएम किसानचा हफ्ता मिळणार कसा?  - Marathi News | Latest News pm kisan E KYC of 70 percent of farmers in Nashik district is pending | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात ७० टक्के शेतकऱ्यांचे ई केवायसी बाकी, पीएम किसानचा हफ्ता मिळणार कसा? 

एकंदरीतच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने अडचण उभी राहिली आहे. ...

रेशीम उद्योगात महिलांना आदर्श ठरणारी रेशीम 'प्रतिभा' आहे तरी कोण? - Marathi News | Who is the role model silk talent for women in the silk industry? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम उद्योगात महिलांना आदर्श ठरणारी रेशीम 'प्रतिभा' आहे तरी कोण?

डफळापूर (ता. जत) येथील महिला रेशीम उद्योजक प्रतिभा विजयकुमार कदम या गेली चार वर्षे रेशीम उद्योग करत आहेत, दर दीड महिन्याला रेशीमचे उत्पादन घेऊन त्यांना ४० हजार ते ६० हजार रुपये निव्वळ नफा मिळतो आहे. ...

खड्डा पद्धतीने घरच्या घरी कंपोस्ट खत कसं बनवायचं - Marathi News | How to make compost at home level using pit method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खड्डा पद्धतीने घरच्या घरी कंपोस्ट खत कसं बनवायचं

सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतां ऐवजी सेंद्रिय पदार्थाचा वापर एवढाच मर्यादित अर्थ नसून व्यापक दृष्टीने विचार केला तर या पद्धतीत सेंद्रिय खतांचा वापर करणे जजरुरीचे आहे. ...