lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > लासलगाव, सोलापूर, नागपूर बाजारसमितीत कांद्याला काय भाव मिळाला, आजचे बाजारभाव 

लासलगाव, सोलापूर, नागपूर बाजारसमितीत कांद्याला काय भाव मिळाला, आजचे बाजारभाव 

Latest News 14 Feb 2024 Todays Market Price on onion in maharashtra | लासलगाव, सोलापूर, नागपूर बाजारसमितीत कांद्याला काय भाव मिळाला, आजचे बाजारभाव 

लासलगाव, सोलापूर, नागपूर बाजारसमितीत कांद्याला काय भाव मिळाला, आजचे बाजारभाव 

कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असताना अद्यापही केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावर तोडगा निघालेला नाही.

कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असताना अद्यापही केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावर तोडगा निघालेला नाही.

शेअर :

Join us
Join usNext

कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असताना अद्यापही केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सातत्याने कांदा दरातील घसरण सुरूच आहे. आजच्या बाजार अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये सरासरी 1230 रुपये भाव मिळाला. म्हणजेच येथील बाजार समितीत केवळ बारा रुपये किलो दराने विक्री करण्यात आला आहे. 

आज 14 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 11 हजार क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1230 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला -आंदरसूल बाजार समिती 5 हजार 545 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 300 रुपये मिळाला तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. देवळा बाजार समितीत 2 हजार 600 क्विंटल इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 300 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1200 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 13 हजार क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1150 दर मिळाला. 

राज्यातील कांदा बाजारभाव 

पुणे बाजार समितीत 9 हजार 723 क्विंटल इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 500 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1050 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 1000 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 800 रुपये तर सरासरी 1400 दर मिळाला. मुंबई - कांदा बटाटा मार्केट बाजार समितीमध्ये 8    हजार 758 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 900 रुपये तर सरासरी केवळ 1250 रुपये दर मिळाला. 

 

असे आहेत संपूर्ण राज्यातील बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/02/2024
अकलुज---क्विंटल5803001400800
कोल्हापूर---क्विंटल664240017001000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल875890016001250
येवलालालक्विंटल1700055013591250
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल61850019001200
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1150055013751260
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1250060014001200
नागपूरलालक्विंटल100080016001400
सिन्नर - नायगावलालक्विंटल65050013011200
मनमाडलालक्विंटल250030012901000
भुसावळलालक्विंटल236001000800
दिंडोरी-वणीलालक्विंटल485390015771285
देवळालालक्विंटल260030013551200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल473040018001100
पुणेलोकलक्विंटल972350016001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल880014001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल77001100900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3300105013321200
मंगळवेढालोकलक्विंटल38116014001100
कल्याणनं. १क्विंटल3120018001600
नागपूरपांढराक्विंटल1000100016001400
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1300030013901150
लासलगावउन्हाळीक्विंटल950370013211230

Web Title: Latest News 14 Feb 2024 Todays Market Price on onion in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.