ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्चा प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. या नुकसानीचा अंतिम अहवाल कृषी विभागाने १८ नोव्हेंबरला शासनाकडे पाठविला आहे. ...
Halad Market : हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात गेल्या चार दिवसांपासून दरात सातत्याने वाढ होत आहे. हळदीला क्विंटलमागे तब्बल ४०० ते ५०० रुपयांची वाढ मिळाल्याने घसरत्या भावामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळू लागला आहे. आवक कमी ...
किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्या मार्फत धान खरेदीदार संस्थांमार्फत ४६ खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरु झाली आहे. ...
pot hissa mojani शेतकरी कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्श्याची करण्यासाठी आता प्रत्येक पोटहिश्श्यासाठी केवळ दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ...
Flax Seed Cultivation : लातूर जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा कल एका वेगळ्या पिकाकडे वळताना दिसत आहे. औषधी गुणांनी परिपूर्ण जवस. कमी खर्च, कमी जोखीम आणि वाढती बाजारपेठ यामुळे २४ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर जवसाची पेरणी पूर्ण झाली आहे. ( ...
कर्नाटक हद्दीतील साखर कारखान्यांना महाराष्ट्राच्या सीमावरती भागातून मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा केला जातो. शेतकरी सारा एक या भूमिकेतून आतापर्यंत ऊस दराबाबत दुजाभाव केला जात नसे. ...
PM Kisan 21st Installment : केंद्र सरकारने आज, १९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता जारी केला. पंतप्रधान मोदींनी एका क्लिकवर ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपये थेट जमा केले. ...