kanda bajar bhav लिलावावेळी भावात चढ-उतार होत असल्याचे लक्षात येताच काही शेतकऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, प्रशासनाने समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले. ...
Maharashtra Farmer Loan Waiver 2026: उद्धवसेनेचे आ. भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत लेखी प्रश्न विचारला होता. ...
varga don jamin malaki hakka या जमिनी अथवा जागा देताना सातबारा उताऱ्यावर मालक म्हणून सरकारची नोंद असते. त्यासाठी सातबारा उताऱ्यावर धारणाधिकार वर्ग २ म्हणजे भोगवटादार वर्ग २ असा उल्लेख केलेला असतो. ...
Sugarcane Crushing : इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळे पाथरी तालुक्यातील उसावर बाहेरील कारखान्यांनी झडप घातली आहे. तब्बल २० पेक्षा अधिक साखर कारखान्यांनी थेट शेतात प्रवेश करत 'गेट केन' स्पर्धा तीव्र केली असून, यामुळे शेतकऱ्यांना दराचा फायदा होत असला तरी स ...
Gondia : शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरीप हंगामात दिलेले धान खरेदीचे उद्दिष्ट संपले. मात्र उद्दिष्ट वाढवून न दिल्याने धान खरेदी ठप्प आहे. तर गेल्या महिनाभरापासून चुकाऱ्यांसाठी निधी प्राप्त न झाल्याने २४८ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. ...
Ativrushti Anudan : दोन वर्षांपासून रखडलेले अतिवृष्टीचे अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून सोयगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल २४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना २२ कोटींचा निधी मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ई ...