कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत येत्या जून महिन्यापासून शहरात पंधरा हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये विदेशी वृक्षांचा भरणा असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि वनस्पती तज्ज्ञांनी या वृक्षांची लागवड न करण्याची विनंती महानगरपालिकेला ...
एच.आर.ठाकरे असे त्या सेवानिवृत्त वन कर्मचाºयाचे नाव आहे. ठाकरे हे वन विभागात काम करीत असल्याने पर्यावरण संवर्धनाबद्दल सुरूवातीपासूनच रुची होती. दोन वर्षांपूर्वीच ते वन विभागातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर बराच वेळ त्यांच्याकडे असल्याने त्यांन ...
देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीच ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र याचा पर्यावरणावर फारच चांगला परिणाम होतो आहे. नद्यांचं पाणी स्वच्छ होतं आहे, ओझोनचा थरही पूर्ववत होत आहे. ...
लॉकडाउन सुरू असल्यामुळे वर्दळ फारशी नसल्याने जीवीतहानीचा धोका टळला. संध्याकाळच्या सुमारास अचानकपणे वटवृक्षाचा बुंधा जमिनीतूनच उन्मळल्याने हे झाड झपकन खाली कोसळले. ...
शहरात अशाप्रकारच्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात पर्यावरण प्रेमी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस वैभव देशमुख यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे ...