लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

जिल्ह्यात वर्षभरात वाघाने घेतला ४० जणांचा बळी - Marathi News | A tiger killed 40 people in the district during the year | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात वर्षभरात वाघाने घेतला ४० जणांचा बळी

यावर्षी ११ महिन्यांत वाघांनी तब्बल ४० बळी घेतले असून प्रत्येक घटनेनंतर गावकरी आणि वनविभाग आमने-सामने असतो. वनविभागाने वनपरिक्षेत्र आणि वाघांचे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजनाही सपशेल नापास झाल्याचे वाढत्या हल्ल्यांवरून दिसून येते. ...

कारवा जंगलात आढळला वाघिणीचा मृतदेह - Marathi News | Tigress found dead in karwa forest near ballarpur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कारवा जंगलात आढळला वाघिणीचा मृतदेह

बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा जंगलात एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे. चार दिवसांपूर्वीच ही वाघीण मृत झाल्याचं सांगितलं जात असून अवयव सुरक्षित असल्यानं विषबाधेची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

मेळघाटातील दुसराही मृत लांडगा रेबीज पॉझिटिव्ह, अहवालातून स्पष्ट - Marathi News | Another dead wolf found in Melghat positive for rabies | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील दुसराही मृत लांडगा रेबीज पॉझिटिव्ह, अहवालातून स्पष्ट

मेळघाटातील मत दुसऱ्या लांडग्याचा प्रयोगशाळेतील अहवालही रेबीज पॉझिटिव्ह आला आहे. या अहवालानंतर वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पात खळबळ उडाली आहे. ...

फुटाळा प्रकरणी कंत्राटदार व मेट्रोला ‘शाे काॅज’ - Marathi News | Contractor and Metro get 'show cause' notice for Inquiry into deforestation in Futala Lake area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुटाळा प्रकरणी कंत्राटदार व मेट्रोला ‘शाे काॅज’

फुटाळा प्रकरण तसेच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) तील प्रस्तावित वृक्षताेडीवरून पर्यावरणप्रेमींकडून झालेल्या आराेप प्रत्याराेपानंतर महापालिकेचे वातावरण चांगलेच तापले आहे. ...

स्वच्छ हवेसाठी शहराला मिळणार ८७ कोटी; केंद्र शासनाच्या उपक्रमात सहभाग - Marathi News | Aurangabad will get 87 crore for clean air in next five year; city's Participation in Central Governments activities | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :स्वच्छ हवेसाठी शहराला मिळणार ८७ कोटी; केंद्र शासनाच्या उपक्रमात सहभाग

महानगरपालिकेने कार्यशाळेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारसोबत एक करार केला. या करारांतर्गत शहरात स्वच्छ हवा मिळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पावले उचलण्यात येतील. ...

औरंगाबादेत सी-बँड रडार उभारणार; मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार - Marathi News | C-band radar to be set up in Aurangabad; Farmers in Marathwada will get accurate weather forecast | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :औरंगाबादेत सी-बँड रडार उभारणार; मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार

C-band radar to be set up in Aurangabad : प्रभाव लोकमतचा : डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत सी-बँड रडार बसविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला; मराठवाडा, खान्देशातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी, दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटीपासून पिकांचे संरक्षण होणार ...

राज्यात वन्यजीवांचे मृत्यू रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ - Marathi News | 'Action Plan' to prevent wildlife deaths in the state from electrocution | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वन्यजीवांचे मृत्यू रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’

विदर्भात वनक्षेत्रानजीक गावांची संख्या ८ हजारांच्यावर आहे, तर अशा गावांना वीज जोडणी ही खांबांवरून वनक्षेत्रातून केली जाते. परिणामी उघड्या विजेच्या जिवंत तारांचा उपयोग वन्यजीवांची हत्या करण्यासाठी केला जातो. ...

वीज केंद्राजवळच्या २१ गावांमधील लाेक पाण्याच्या रुपात पिताहेत विष - Marathi News | Poison in the form of lake water in 21 villages near the power station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज केंद्राजवळच्या २१ गावांमधील लाेक पाण्याच्या रुपात पिताहेत विष

काेराडी आणि खापरखेडा या दाेन्ही औष्णिक वीज प्रकल्पांच्या आसपासच्या २१ गावांमधील घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये फ्लायॲशमधले आर्सेनिक, मर्क्युरी, फ्लाेराईडसारखे विषारी घटक माेठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. ...