कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने तब्बल ८८१.७१ चौरस मीटर क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून सात वर्षापूर्वी आलिशान बंगला उभारला. असे असतानाही महापालिकेने या बंगल्यावर आजवर कारवाई केली नाही. ...
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोड येथे तीन प्लॉट एकत्र करून ८ हजार ४६० चौरस फुट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला ...
राजाश्रय असलेल्या काहींनी नगर पंचायतीच्या रस्त्यावर अतिक्रमण केले होते. त्या अतिक्रमणामुळे विकास कामे ठप्प झाली होती. अतिक्रमणामुळे प्रभाग क्रमांक ५ मधील नालीचे बांधकाम अर्ध्यावरच थांबले होते. काही मुजोर लोकांच्या कृतीने रस्ते व नाली बांधकाम प्रभावित ...