लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
मोठा झटका!; पुन्हा महागल्या Hero Motocorp च्या बाईक-स्कूटर्स, इतक्या हजारांनी वाढली किंमत - Marathi News | Hero MotoCorp to hike prices bikes scooters again by up to INR 3000 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मोठा झटका!; पुन्हा महागल्या Hero Motocorp च्या बाईक-स्कूटर्स, इतक्या हजारांनी वाढली किंमत

Hero Motocorp Bike Price Hike : यापूर्वीही यावर्षांत कंपनीनं दोन वेळा वाढवली होती बाईक आणि स्कूटरची किंमत. ...

एकच नंबर! सिंगल चार्जमध्ये 1,000 किलोमीटर इलेक्ट्रिक ट्रक चालवून या कंपनीने केला वर्ल्ड रेकॉर्ड  - Marathi News | Dpd futuricum continental electric truck run 1099 km in single charge make guinness world record  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एकच नंबर! सिंगल चार्जमध्ये 1,000 किलोमीटर इलेक्ट्रिक ट्रक चालवून या कंपनीने केला वर्ल्ड रेकॉर्ड 

DPD, Futuricum आणि Continental ने एक खास इलेक्ट्रिक ट्रक सिंगल चार्जमध्ये 1,099 KM चालवला आहे. दोन ड्रायव्हर्सनी 4.5 तासांच्या शिफ्टमध्ये 392 फेऱ्या पूर्ण केल्या.  ...

OLA Electric Scooter: ओला स्कूटरचा गौडबंगाल! किंमत दाखवतेय एक, घेतेय भलतीच - Marathi News | Ola Electric scooter price in Maharashtra, Pune mismatching; difference is huge after subsidy which shows on website | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLA Electric Scooter चा गौडबंगाल! किंमत दाखवतेय एक, घेतेय भलतीच

how much Ola Electric Scooter Final Price in Maharashtra, Pune: दोन दिवसांपूर्वी एथरने महाराष्ट्रातील ईव्ही सबसिडी लाईव्ह झाल्याने 24000 रुपयांनी स्कूटरची किंमत कमी केली होती. म्हणजे सबसिडीचा फायदा कंपनीने थेट ग्राहकांना दिला होता. तशीच किंमत ओलानेही ...

OLA Electric Scooter new Price: ओलाच्या ई स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात; महाराष्ट्रात एवढ्याला मिळणार... - Marathi News | OLA Electric Scooter price slashed by 25000 in Maharashtra after EV subsidy live | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ओलाच्या ई स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात; महाराष्ट्रात एवढ्याला मिळणार...

Big reduction in the price of Ola's e-scooter In Maharashtra: दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सबसिडी लाईव्ह झाली असून याचा थेट फायदा ग्राहकांना झाला आहे. ओलाने नवीन किंमती आजच्या बुकिंगच्याच दिवशी जाहीर केल्या आहेत. ...

6 पैसे रनिंग कॉस्ट, 60kms ची रेंज; Stryder नं लाँच केली स्वस्त आणि मस्त Electric Cycle - Marathi News | Stryder Cycles launches two new e bikes 6 ps running cost Electric Cycle | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :6 पैसे रनिंग कॉस्ट, 60kms ची रेंज; Stryder नं लाँच केली स्वस्त आणि मस्त Electric Cycle

TATA International चं स्वामित्व असलेल्या कंपनीनं लाँच केली जबरदस्त Electric Cycle. ...

Ola, Simple One ला घाबरली! Ather 450 Plus इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात - Marathi News | Maharashtra EV Policy 2021: Ather 450 Plus price slashed by Rs 24,000 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :महाराष्ट्रात EV सबसिडी लाईव्ह; Ather 450 Plus इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात

Ather 450 Plus price slashed: एथर एनर्जीचे सह संस्थापक आणि सीईओ तरुण मेहता यांनी ट्विटरवर याची घोषणा केली आहे. एथरच्या किंमती या देशभरात महाराष्ट्रात सर्वात कमी असणार आहेत. ...

ही व्यक्ती 5व्या माळ्यावर स्वयंपाकघरात चार्ज करतेय आपली Electric Scooter; जाणून घ्या कारण   - Marathi News | Bengaluru man charges ather 450x electric scooter in 5th floor apartment kitchen know why  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ही व्यक्ती 5व्या माळ्यावर स्वयंपाकघरात चार्ज करतेय आपली Electric Scooter; जाणून घ्या कारण  

विश गंती यांना त्यांच्या पार्किंगमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणून ते आपली Ather Electric Scooter पाचव्या माळ्यावर आपल्या स्वयंपाकघरात ती चार्ज करतात. ...

दणक्यात पुनरागमन करण्याच्या तयारीत LML; कंपनी Electric Scooter लाँच करणार? - Marathi News | LML Electric Scooter In The Making Confirms Company | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दणक्यात पुनरागमन करण्याच्या तयारीत LML; कंपनी Electric Scooter लाँच करणार?

दुचाकीचं उत्पादन करणारी स्वदेशी कंपनी LML नं भारतीय टू व्हिलर मार्केटमध्ये पुनरागमन करण्याची केलीये घोषणा. ...