लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

आधी बोटाला शाई मग होईल लगीन सराई ! - Marathi News | right to vote comes first then will move to marriage | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आधी बोटाला शाई मग होईल लगीन सराई !

Yawatmal : मतदानानंतर यवतमाळहून अमरावतीला नवरदेवाची निघाली वरात. ...

राज्यातील २१ कारखान्यांना सरकारची कर्जासाठी थकहमी - Marathi News | 21 factories in the state are guaranteed loan defaults by the government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील २१ कारखान्यांना सरकारची कर्जासाठी थकहमी

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने २१ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कर्ज देणार आहे. ...

विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला; पाच हल्लेखोरांवर तक्रार - Marathi News | sangli lok sabha election Attack on former MLA Vilasrao Jagtap's car Complaint against five attackers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला; पाच हल्लेखोरांवर तक्रार

भाजपा उमेदवारावर केले आरोप. ...

भर उन्हात प्रचार, शीतपेयांना वाढतेय डिमांड; साखरेची मागणी विक्रमी पातळीवर - Marathi News | Promotion in full sun, increasing demand for soft drinks; Demand for sugar at record highs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भर उन्हात प्रचार, शीतपेयांना वाढतेय डिमांड; साखरेची मागणी विक्रमी पातळीवर

साखरेच्या किमती भडकण्याची शक्यता ...

मतदान करणाऱ्यांना 'या' रेस्टॉरंटमध्ये मिळणार २० टक्के डिस्काउंट, बघा ते रेस्टॉरंट नेमकं कोणतं  - Marathi News | Voters will get 20 percent discount at 'this' restaurant, National Restaurant Association of India's noida chapter declairs special democracy discount for customers on dinner | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मतदान करणाऱ्यांना 'या' रेस्टॉरंटमध्ये मिळणार २० टक्के डिस्काउंट, बघा ते रेस्टॉरंट नेमकं कोणतं 

Democracy Discount For Voters: मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी त्या रेस्टॉरंटने हा एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यावर अतिशय वेगवेगळ्या कमेंटही येत आहे. ...

Fact Check: पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाने VVPAT मशिनशी छेडछाड केल्याचा दावा खोटा! - Marathi News | Fact Check The claim that BJP tampered with VVPAT machines sleeps after the first phase of voting is false | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाने VVPAT मशिनशी छेडछाड केल्याचा दावा खोटा!

Fact Check VVPAT machine tampering by BJP: 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात भाजपाने मशिनशी छेडछाड केल्याचा दावा केला जात आहे. ...

'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद! - Marathi News | I will exercise my right to vote so Potraj shows thumps up as he joins Election campaign | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद!

मतदान वाढवण्यासाठी मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी ठिकठिकाणी जाेर धरत आहे ...

पहिल्या टप्प्यात मतदानाचा घटला टक्का! राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात काय होती स्थिती? - Marathi News | lok sabha elections 2024 First phase voter turnout in Maharashtra has dropped and second phase constituencies know what was the situation in last two elections | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या टप्प्यात मतदानाचा घटला टक्का! दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात काय होती स्थिती?

पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. ...