लाईव्ह न्यूज :

Fact Check (Marathi News)

Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य' - Marathi News | national anthem kept playing and Narendra Modi sat on chair this is the truth viral claim | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'

Fact Check : ओडिशातील शपथविधी समारंभात राष्ट्रगीत संपण्यापूर्वीच मोदी खुर्चीवर बसले होते का? असा दावा करणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा दावा दिशाभूल करणारा आहे. ...

Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा - Marathi News | 110 muslim mps elected to lok sabha Election result 2024 | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा

लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत एकूण संख्याबळाच्या २०%, ११० मुस्लिम खासदार निवडून आले आहेत असा दावा केला जात आहे. पण हा दावा खोटा आहे. ...

Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही! - Marathi News | Fact Check woman singing song against PM Modi in viral video is not the mother of the CISF who hit Kangana Ranaut | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!

खासदार कंगना राणौतला CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने कानशिलात लगावल्याची घटना घडली. ...

Fact Check: राहुल गांधींनी कारमध्ये पाहिली नरेंद्र मोदींची शपथ? जाणून घ्या व्हिडिओमागचं सत्य - Marathi News | Fact Check: Did Rahul Gandhi see Narendra Modi oath in the car? Know the truth behind the viral video | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: राहुल गांधींनी कारमध्ये पाहिली नरेंद्र मोदींची शपथ? जाणून घ्या व्हिडिओमागचं सत्य

लोकसभा निवडणूक निकालानंतर ९ जून रोजी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. ...

Fact Check : भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोदी सर्व युजर्सना देताहेत मोफत रिचार्ज?, हे आहे 'सत्य' - Marathi News | Narendra Modi giving free recharge to all | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोदी सर्व युजर्सना देताहेत मोफत रिचार्ज?; हे आहे 'सत्य'

Fact Check : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देण्याची घोषणा केल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा दावा खोटा आहे. ...

Fact Check : निवडणूक निकालानंतर चंद्राबाबू नायडू यांनी घेतली नाही राहुल गांधींची भेट; हे आहे 'सत्य' - Marathi News | rahul gandhi did not meet chandrababu naidu after lok sabha election result 2024 | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :निवडणूक निकालानंतर चंद्राबाबू नायडू यांनी घेतली नाही राहुल गांधींची भेट; हे आहे 'सत्य'

Fact Check : चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचा हा फोटो २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा नाही, तर २०२९ चा आहे, जो आता खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे. ...

लोकसभेतील पराभवानंतर नवनीत राणांना अश्रू अनावर? जाणून घ्या, व्हायरल व्हिडिओचे सत्य - Marathi News | fact check video viral on social media about navneet rana in tears after amravati lok sabha election 2024 result | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :लोकसभेतील पराभवानंतर नवनीत राणांना अश्रू अनावर? जाणून घ्या, व्हायरल व्हिडिओचे सत्य

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी - Marathi News | Shahrukh Khan fake tweet Rahul gandhi will be pm 2024 | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी

Fact Check : सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की, शाहरुख खानने राहुल गांधी देशाचे पुढचे पंतप्रधान होतील असं म्हटलं आहे. मात्र हा दावा दिशाभूल करणारा आहे. ...

Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य - Marathi News | fake news news 24 fake graphic showing india alliance lead in lok sabha elections | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य

लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे, या आधीच सट्टा बाजाराचे आकडे व्हायरल झाले आहेत. ...