भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर अफगाणिस्तानमधील एका सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भारताच्या विजयाचा जल्लोष केल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
Fact Check : गुलाबी कुर्ता-पायजमा घातलेली महिला तिचा दुपट्टा कमरेला घट्ट बांधते. गुंड हल्ला करतात आणि ती महिला लाथा-बुक्क्यांनी त्यांचा सामना करते. ...
Fact Check: फिल्डिंग करत असताना प्रेक्षक बाबर आझमची खिल्ली उडवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. परंतु, फॅक्ट चेक केल्यावर त्यातून वेगळीच बाब आढळून आली आहे. ...
Fact Check : एक व्हिडीओ जोरदार शेअर केला आहे ज्यामध्ये युजर्सनी असा दावा केला आहे की, टेलिव्हिजन स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका चिमुकल्याला पाहिलं, जो सतत परीक्षा असल्याच्या प्रेशरबद्दल तक्रार करत होता. ...