Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Vidhan Sabha Election Result 2024: ठाण्यातील ओवळा माजिवडा येथे प्रताप सरनाईक आणि कोपरी पाचपाखाडी इथं एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत त्यामुळे इथेही ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. ...
Sangola Vidhan Sabha Election Result 2024 Live : हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचा बालेकिल्ला होता. गणपतराव देशमुख हे ११ वेळा या मतदारसंघातून आमदार होते. ...
Assembly Election 2024 Result Live Updates : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. आता राज्यात सरकार स्थापन करण्याची तारीख समोर आली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights महायुतीला २२० जागांवर बहुमत मिळत आहे. तर काही अपक्षही महायुतीचेच आहेत. यामुळे हा आकडा सव्वा दोनशेपार जाण्याची शक्यता आहे. ...
Vidhan Sabha Election Result 2024: शपथविधी झाल्यानंतर मुंबईत विधानसभेत शिंदेंनी आपल्यासोबत आलेले ५० आमदार पुन्हा निवडून आले नाहीत तर मी राजकारण सोडून निघून जाईन असं विधान केले होते. ...