Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
धक्कादायक म्हणजे शिवसेनेचा वाघ म्हटले जाणारे गुलाबराव पाटील देखील गुवावाहाटीला निघाल्याचे समजते आहे. यानंतर शिवसेनेने ठेवलेल्या हॉटेलमधील काही आमदार देखील सायंकाळी गुवाहाटीला निसटण्याची शक्यता आहे. ...
Nitin Deshmukh : एकनाथ शिंदेंसोबत सूरतपासून गुवाहाटीपर्यंत प्रवास केल्यानंतर अचानक नितीन देशमुख हे गुवाहाटीवरून महाराष्ट्रात परतल्यानंतर नितीन देशमुख यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगत गंभीर आरोप केला आहे. ...
Chhagan Bhujbal on Maharashtra Political Crisis: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ...