लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Aroh welankar :“महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय.." एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आरोह वेलणकरचे ट्विट चर्चेत - Marathi News | Actor aroh welankar share comment on eknath shinde revolt and politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aroh welankar :“महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय.." एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आरोह वेलणकरचे ट्विट चर्चेत

Aroh welankarTweet : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अभिनेता आरोह वेलणकरने महाविकासआघाडीवर भाष्य केलं आहे. ...

मी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यासोबत; मी त्यांचाच शिवसैनिक : आमदार नितीन देशमुख - Marathi News | Balapur MLA Nitin Deshmukh returned to Nagpur from Guwahati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यासोबत; मी त्यांचाच शिवसैनिक : आमदार नितीन देशमुख

बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे आज गुवाहाटीहून नागपूरला परतले आहेत. ...

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावले, पण मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील गुवाहाटीला निसटले - Marathi News | The Chief Minister Uddhav Thackreay called for Mumbai, but Chandrakant Patil of Muktainagar MLA escaped to Guwahati for Eknath shinde revolt shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावले, पण मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील गुवाहाटीला निसटले

काही तासांपूर्वीच गीता जैन देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गेल्या होत्या. त्याशिवाय बच्चू कडूंसह तीन अपक्ष आमदार आधीपासूनच शिंदे यांच्यासोबत आहेत. ...

Maharashtra Political Crisis: एवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत का गेले? राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या आमदाराने सांगितले कारण - Marathi News | Why did so many Shiv sena MLAs go with Eknath Shinde revolt? MLA Dipak kesarkar who came to Shiv Sena from NCP said reason, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत का गेले? राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या आमदाराने सांगितले कारण

आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचे काम केले गेले. भाजपामध्ये एक नेता बसविण्यात आला. त्यामुळे कुटुंबाची बदनामी भाजपाकडून होतेय, ही उद्धव ठाकरेंची समज झाली, असे दीपक केसरकर म्हणाले. ...

कोकणात शिवसेनेला धक्का; दापोलीचे आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना? - Marathi News | Dapoli MLA Yogesh Kadam to Guwahati | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणात शिवसेनेला धक्का; दापोलीचे आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना?

दरम्यान कोकणातील आणखी एक दुखावलेला निष्ठावंत शिवसैनिक आमदार सुद्धा या नव्या गाडीत बसून आसामला पोहोचणार का? याची जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे ...

शिंदे+भाजप, शिवसेना+भाजप...महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 'हे' 5 पर्याय... - Marathi News | Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | Shinde + BJP, Shiv Sena + BJP ... 'these' 5 options for establishing power in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे+भाजप, शिवसेना+भाजप...महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 'हे' 5 पर्याय...

Eknath Shinde Revolt: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेसाठी पाच पर्याय दिसत आहेत. ...

Hemant Dhome : "आम्ही बंड केलं की आई..."; एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हेमंत ढोमेच्या 'त्या' ट्विटने वेधलं लक्ष - Marathi News | Marathi Actor Hemant Dhome Tweet Over Eknath Shinde Revolt and Politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही बंड केलं की आई..."; एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हेमंत ढोमेच्या 'त्या' ट्विटने वेधलं लक्ष

Hemant Dhome Tweet : मराठीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनेही यावर भाष्य केलं आहे.  ...

"...अर्थात राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही" - Marathi News | Raju Shetty : "... Of course, the power-hungry attitude of some NCP leaders cannot be ignored." in case of shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...अर्थात राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही"

राज्य सरकार कोसळण्याच्या मार्गावर असून एकनाथ शिंदेंचं बंड शमविण्यात शिवसेना नेतृत्त्वाला अपयश आल्याचं दिसून येते आहे. ...