लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आर.आर. आबांच्या पुत्राची कोल्हापुरात भेट, शिंदे म्हणाले... - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and R.R. Patil son NCP youth leader Rohit Patil met in Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आर.आर. आबांच्या पुत्राची कोल्हापुरात भेट, शिंदे म्हणाले...

सांगलीहून विट्यास जाताना तासगावात मुख्यमंत्री शिंदे यांनी थांबून बाजार समितीच्या आवारातील आर. आर. पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. ...

मुंबईतील शिवसैनिक मार खातील, जेलमध्ये जातील पण...; चंद्रकांत खैरेंचा शिंदे गटाला इशारा - Marathi News | Shiv Sena EX MP Chandrakant Khaire's warning to the eknath Shinde rebel group mla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील शिवसैनिक मार खातील, जेलमध्ये जातील पण...; खैरेंचा शिंदे गटाला इशारा

संजय शिरसाटांची शिवसेनेत येण्याची इच्छा मान्यच करणार नाही. रात्री कुठल्या धुंदीत ते बोलले असतील माहिती नाही असंही खैरे म्हणाले आहेत. ...

कोल्हापुरात पोलीस-शिवसैनिकांमध्ये धक्काबुकी, संजय पवारांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Clash between police and Shiv soldiers in Kolhapur, Sanjay Pawar was detained by the police | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पोलीस-शिवसैनिकांमध्ये धक्काबुकी, संजय पवारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पवार आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक ...

पदोन्नती केल्या, आता व्यवसाय रोध भत्ता अन् प्रगती योजना पण मार्गी लावा, मुख्यमंत्र्यांकडे साकडे - Marathi News | Promoted, now also arrange the Business Allowance and Progress Scheme, damand to the Chief Minister by district medical officer | Latest beed News at Lokmat.com

बीड :पदोन्नती केल्या, आता व्यवसाय रोध भत्ता अन् प्रगती योजना पण मार्गी लावा, मुख्यमंत्र्यांकडे साकडे

जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ...

दौऱ्यात बदल करुन मुख्यमंत्र्यांनी घेतलं वसंतदादांच्या नातीच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन, कुटुंबियांचे केलं सांत्वन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde, former Chief Minister Vasantdada Patil granddaughter Dr. Madhu Patil final tribute | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दौऱ्यात बदल करुन मुख्यमंत्र्यांनी घेतलं वसंतदादांच्या नातीच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन, कुटुंबियांचे केलं सांत्वन

डॉ. मधू पाटील यांचे निधन झाले होते. त्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी दौऱ्यात बदल करीत वसंतदादांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ...

शिंदे गटाकडून मुंबईत पहिल्या शाखेचं उद्धाटन; आदित्य अन् उद्धव ठाकरेंचे फोटो गायब - Marathi News | Inauguration of first branch in Mumbai by Eknath Shinde Group MP Rahul Shewale in Mankhurd; Photos of Aditya and Uddhav Thackeray are missing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाकडून मुंबईत पहिल्या शाखेचं उद्धाटन; आदित्य अन् उद्धव ठाकरेंचे फोटो गायब

शिवसेनेचे शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्या मतदारसंघात मानखुर्द येथे शिंदे गटाच्या शाखेचे उद्धाटन केले आहे. ...

मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा, अन् शिवसेनेला धक्का, सेना पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | Chief Minister Eknath Shinde visit to Sangli, shock to Shiv Sena, entry of shivsena officers into Shinde group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा, अन् शिवसेनेला धक्का, सेना पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौऱ्यावर आले असून ते सांगलीत पोहचण्याआधीच शिवसेनेला धक्का. ...

'अपेक्षा ठेवणे गैर नाही', मंत्री होणारच यावर शिरसाट ठाम; 'त्या' ट्विटवर म्हणाले... - Marathi News | It is not wrong to expect, Sanjay Shirsat is adamant that he will become a minister; also said on 'That' Tweet... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अपेक्षा ठेवणे गैर नाही', मंत्री होणारच यावर शिरसाट ठाम; 'त्या' ट्विटवर म्हणाले...

जिल्ह्यातील मंत्री पदाच्या संख्येची अडचण नाही, मला मंत्रिपद मिळणारच ...