लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला हिरवा कंदील, जयंत पाटील म्हणतात... - Marathi News | Jayant Patil reaction after Election Commission gets go ahead signal from Supreme Court of India in Shivsena Symbol case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला हिरवा कंदील, जयंत पाटील म्हणतात...

"आमच्या सरकारच्या वेळी राज्यपालांचा वेगळा मूड होता", असा टोला जयंत पाटलांनी लगावला. ...

स्पष्ट निर्णय घेणे लोकशाही व्यवस्थेसाठी गरजेचे - उल्हास बापट - Marathi News | Clear decision making is essential for a democratic system Ulhas Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पष्ट निर्णय घेणे लोकशाही व्यवस्थेसाठी गरजेचे - उल्हास बापट

सर्वोच्च न्यायालयाने आज तीन गोष्टींवर निर्णय देणे अपेक्षित होते ...

नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबरलाही रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय - Marathi News | Exemption for use of loudspeakers till 12 midnight even on 1st October during Navratri festival; Decision of Maharashtra Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबरलाही रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; शिंदे सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय ...

आता मार्ग मोकळा झालाय, विजय आमचाच होणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | MP Shrikant Shinde reacted after the decision of the Supreme Court that now the way is clear. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्ग मोकळा झालाय, विजय आमचाच होणार;न्यायालयाच्या निर्णयानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिकिया

खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिलीय. ...

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: 'आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास, सत्यासाठी लढत राहू', आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: 'We have full faith in justice, will fight for truth', Aditya Thackeray's first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास, सत्यासाठी लढत राहू', आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

'आजचा निर्णय म्हणजे, धक्का नाही आणि दिलासाही नाही. जिथे सुनावणी होईल, तिथे लढायला तयार.' ...

Nihar Thackeray with Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंच्याच मोठ्या नातवाची रसद; निवडणूक आयोगातही लढणार... - Marathi News | Balasaheb Thackeray's great grandson Nihar Thackeray provided legal help to CM Eknath Shinde Against Uddhav Thackeray Shivsena; Who are they... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंच्याच मोठ्या नातवाची रसद; निवडणूक आयोगातही लढणार...

Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज निवडणूक आयोगाला शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा यावर कार्यवाही घेण्यास हिरवा कंदील दिला आहे. ...

Eknath Shinde : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | CM Eknath Shinde first reaction Over Supreme Court decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

CM Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे, तर शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.  ...

लोकशाहीत बहुमताला महत्व, उद्धव ठाकरेंच्या गटाला न्यायालयानं चपराक दिली; शिंदे गटाची प्रतिक्रिया - Marathi News | Shinde group leader Naresh Mhaske has reacted after the Supreme Court verdict. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकशाहीत बहुमताला महत्व,ठाकरेंच्या गटाला न्यायालयानं चपराक दिली; शिंदे गटाची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...