लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “शिवसेनेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे चुकीचा संदेश, फेरविचार करावा”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar reaction over shiv sena party symbol supreme court decision on eknath shinde group election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे चुकीचा संदेश, फेरविचार करावा”: प्रकाश आंबेडकर

Maharashtra News: निवडणूक आयोगाच्या कायद्यातील कलम १५ ची घटनात्मकता तपासण्याची संधी सुप्रीम कोर्टाला होती. पण तसे झाले नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

'शाळेतील सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही'; एकनाथ शिंदेंनी छगन भुजबळांना सुनावलं! - Marathi News | Chief Minister Eknath Shinde said that the photo of Saraswati Mata placed in the school will not be removed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शाळेतील सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही'; एकनाथ शिंदेंनी छगन भुजबळांना सुनावलं!

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...

स्वामीनारायण यांच्या कृपेनेच मी मुख्यमंत्री झालो, CM शिंदेंनी भक्तांसमोर सांगितलं - Marathi News | It is by the grace of Swaminarayan that I am the glory of Chief Minister, Eknath Shinde in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वामीनारायण यांच्या कृपेनेच मी मुख्यमंत्री झालो, CM शिंदेंनी भक्तांसमोर सांगितलं

स्वामीनारायण यांची कृपी म्हणूनच मी मुख्यमंत्री झालो, असेही ते म्हणाले.  ...

Devendra Fadanvis: पीएफआय ही सायलंट किलर, महाराष्ट्रात ६ संघटनांवर बंदी घालणार - Marathi News | PFI is a silent killer, 6 organizations will be banned in Maharashtra says by Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएफआय ही सायलंट किलर, महाराष्ट्रात ६ संघटनांवर बंदी घालणार

पीएफआय संघटनेवर केरळ सरकारने सर्वप्रथम बंदी घातली होती ...

शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची कन्याही शिंदे गटात सहभागी; उद्धव ठाकरेंची साथ सोडली - Marathi News | The daughter of Shiv Sena's first MLA Wamanrao Mahadik also joined the Shinde group; Shock to Uddhav Thackeray's Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची कन्याही शिंदे गटात सहभागी; उद्धव ठाकरेंची साथ सोडली

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्यानेच आम्हाला लोकांचे पाठबळ मिळत असल्याची भावना यासमयी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. ...

बीएपीएसची भव्य शोभायात्रा; स्वामीनारायणाच्या जयघोषाने दुमदुमली कुंभनगरी, CM शिंदेंच्या उपस्थितीत आज प्राणप्रतिष्ठा - Marathi News | BAPS Grand Procession; Kumbhanagari was filled with the shouts of Swaminarayan, Pranapratistha today in the presence of the CM Eknath shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीएपीएसची भव्य शोभायात्रा; स्वामीनारायणाच्या जयघोषाने दुमदुमली कुंभनगरी, CM शिंदेंच्या उपस्थितीत आज प्राणप्रतिष्ठा

नगर शोभायात्रेची सुरवात गोल्फ क्लब मैदानावरून पूज्य साधू श्रृतीप्रकाश दास यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ संतांच्या हस्ते स्वामीनारायणाची आरती व श्री अक्षर पुरषोत्तम महाराज यांच्या नामस्मरणानंतर करण्यात आली. ...

PFI संघटनेवरील बंदीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वागत; समाजकंटकांचे मनसुबे राज्यात... - Marathi News | CM Eknath Shinde welcomes ban on PFI organization; thanks to Central Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PFI संघटनेवरील बंदीचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; समाजकंटकांचे मनसुबे राज्यात...

महाराष्ट्रातील पुण्यासारख्या महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. ...

कमळाबाईच्या मराठी दांडियाने शिवसेना इंचभरही हलणार नाही; भाजपावर हल्लाबोल - Marathi News | Shiv sena Uddhav Thackeray attack on BJP and Eknath Shinde Group over Upcoming BMC Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमळाबाईच्या मराठी दांडियाने शिवसेना इंचभरही हलणार नाही; भाजपावर हल्लाबोल

इथे मराठी लोकांमध्ये वितुष्टाचे दांडिये घुमवायचे तर दुसऱ्या बाजूला जैन संघटनांना पुढे करून शाकाहार, मांसाहार वादास नवी फोडणी द्यायची असा आरोप शिवसेनेने भाजपावर केला. ...