शिक्षण मंडळातर्फे मंगळवार (दि. ३) पासून दहावीची परीक्षा घेण्यात येत असून या परीक्षेला नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विदयार्थी प्रविष्ठ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील २०२ केंद्रावर ९७ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. ...
विद्यार्थी जीवनात विविध प्रयोगाच्या माध्यमातून नवनवीन निर्मिती करू शकतो, त्यासाठी प्रत्येकाने प्रयोगशील राहिले पाहिजे, असे मत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ...
भयमुक्त शांततेत,व ताणवमुक्त वातावरणात विद्यार्थी परीक्षा देतील याबाबत जिल्हाधिकारी व मी गंभीर आहोत. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार निदर्शनास आल्यास बोर्डाला काही सांगणार नाही, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट गुन्हे दाखल करणार अशी तंबी मुख्य क ...
नाशिकचा नेमबाज देबजित राय याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेत शिकतानाच नेमबाजीचा नियमित सराव करीत देबजितने हे यश संपादन केले असून विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेची तयारी करतानाही त्याने त्याचा सराव नियमित सुरू ठेवला ...
वारोळा येथील प्राथमिक आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या ऊसतोड कामगार, दुर्बल घटक, विमुक्त जाती, भटक्या जमाती व उपेक्षित वर्गातील शिक्षण घेत असलेली २४ मुलांनी २६ फेब्रुवारी रोजी जळगाव ते अहमदाबाद हवाई सफर केली. ...
सैनिक हा देशाचा खरा सारथी असून, देशसेवा ही सर्वोत्तम सेवा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य अशोक बागुल यांनी केले. बारागावपिंप्री येथील साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमधील २९ विद्यार्थ्यांची एकाचवेळी सैन्यद ...
निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पं. स. सभापती अनसूया जगताप, उपसभापती शिवा सुरासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...