लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हुंडा

हुंडा, मराठी बातम्या

Dowry, Latest Marathi News

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ  - Marathi News | Women humiliated due to dowry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ 

 माहेरुन तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन येत नाही, लग्नात मानपान केला नाही म्हणून सुनेला शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करून शारीरिक व  मानसिक छळ करून तिला शिळे अन्न खायला देणा-या पती, सासू व सास-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पोलीस बंदोबस्तात रक्षाविसर्जन - Marathi News | Raksha Visarjan in police protection | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलीस बंदोबस्तात रक्षाविसर्जन

बाभूळगाव येथील आत्महत्या केलेल्या विवाहित महिलाच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम सुध्दा बुधवारी पोलीस बंदोबस्तात करण्यात आला आहे. ...

धक्क्कादायक! सासऱ्याच्या लैंगिक छळाला कंटाळून सुनेनी केली आत्महत्या  - Marathi News | Shocking! Daughter in law committed suicide after sexually assaulting her by father in-laws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्क्कादायक! सासऱ्याच्या लैंगिक छळाला कंटाळून सुनेनी केली आत्महत्या 

याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

विवाहितेच्या मृत्यूने बाभूळगावात तणाव - Marathi News | Tension in Babhulgaon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विवाहितेच्या मृत्यूने बाभूळगावात तणाव

: दोन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या आम्रपाली बाबासाहेब काळे या विवाहितेने सोमवारी सायंकाळी घरात अंगावर रॉकेल ओतून घेऊन जाळून घेतले ...

जेसीबी खरेदीसाठी सासरचा जाच; लग्नाला वर्षही न झालेल्या विवाहितेने घेतला गळफास - Marathi News | In-laws' harrasment for purchase of JCB; newly married women commit suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :जेसीबी खरेदीसाठी सासरचा जाच; लग्नाला वर्षही न झालेल्या विवाहितेने घेतला गळफास

अकरा महिन्यांपूर्वी झाले होते लग्न ...

माय-लेकांना साश्रूनयनांनी निरोप - Marathi News | My-lectures by the wishes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माय-लेकांना साश्रूनयनांनी निरोप

पैशासाठी सासरच्यांनी केलेल्या त्रासाने त्रस्त होऊन मातेनेच आपल्या दोन मुलांना विहिरीत ढकलले. त्यानंतर स्वत:ही विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील मांडवा येथे शुक्रवारी घडली. ...

नवविवाहितेने केली आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल - Marathi News | Newly married woman commits suicide; A case has been registered against husband and member of in-law family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवविवाहितेने केली आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

मुलीच्या वडिलांनी मानसिक व शारीरिक छळ करून हुंड्याचा तगादा लावल्याने आत्महत्या केली ...

बायकोवर फेकले उकळते दूध; नवऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | The boiled milk thrown on the wife; The husband filed a criminal complaint against him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोवर फेकले उकळते दूध; नवऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी नवऱ्यावर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.  ...