लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा - Marathi News | Donald Trump: "Make a deal, or we'll bomb it" Donald Trump's final warning to Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा

US-Iran Conflict: इराणने बुधवारपर्यंत आमच्या अटी मान्य करून करार केला नाही, तर त्यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार बॉम्बफेक केली जाईल, असा थेट इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ...

"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला - Marathi News | us iran war updates losers are not allowed to set terms and conditions Iran rejects ceasefire extension declared by donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला

US Iran ceasefire extension updates: होर्मुझची नाकेबंदी सुरू ठेवणे ही युद्धाला प्रवृत्त करण्याची कृती असल्याचेही इराणने म्हटलं आहे ...

US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम - Marathi News | US-Iran Ceasefire: US decides to extend ceasefire with Iran after Pakistan's request, but blockade remains | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी कायम

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाच्या मुदतीत वाढ केल्याची घोषणा केली असून इराणच्या बंदरांवरील अमेरिकन लष्कराची नाकेबंदी या काळातही कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. ...

इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार? - Marathi News | Islamabad Talks 2.0 Before Donald Trump praised the Iranian people, but Will the US-Iran war flare up again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?

"इराणसोबत लवकरच मोठी डील होईल, मात्र त्यांनी करार केला नाही, तर पुन्हा एकदा बॉम्बफेक सुरू होईल," अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा थेट धमकीच दिली आहे. ...

Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 21 April 2026 Mumbai Local News Sunetra Pawar US Iran talks on Ceasefire Israel Iran conflict Strait of Hormuz Donald Trump Parliament Session Women Reservation PM Narendra Modi CM Devendra Fadnavis IPL 2026 Ashok Kha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...

Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी' - Marathi News | big revelation donald-trump-us-labor-minister-lori-chavez-deremer-resignation-inside-story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'

Lori Deremer Resignation inside story: त्यामुळे महिला मंत्री आणि त्यांच्या विभागातील इतर चार अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे ...

"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? - Marathi News | Donald Trump warns Iran: "If not talk, we'll make a big bang!" Donald Trump's warning to Iran; Peace talks in danger? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?

Donald Trump warns Iran: अमेरिका-इराण संघर्षविराम बुधवारी संपणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला असून, पाकिस्तानमधील शांतता चर्चा संकटात सापडली आहे. ...

ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत” - Marathi News | iran replied to america donald trump warning leader said we have not opened all the cards yet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”

America Iran War: इस्लामाबादमधील चर्चेच्या नावाखाली आम्हाला शरण येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न अमेरिका करत असल्याचा दावा इराणने केला आहे. ...