डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Iran's new Nuclear Weapon: इराणकडून शस्त्रसंधी वाढवण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा झालेली नसताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अमेरिकेची पंचाईत झाल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. ...
US-Iran Conflict: इराणने बुधवारपर्यंत आमच्या अटी मान्य करून करार केला नाही, तर त्यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार बॉम्बफेक केली जाईल, असा थेट इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ...
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाच्या मुदतीत वाढ केल्याची घोषणा केली असून इराणच्या बंदरांवरील अमेरिकन लष्कराची नाकेबंदी या काळातही कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. ...
"इराणसोबत लवकरच मोठी डील होईल, मात्र त्यांनी करार केला नाही, तर पुन्हा एकदा बॉम्बफेक सुरू होईल," अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा थेट धमकीच दिली आहे. ...
Donald Trump warns Iran: अमेरिका-इराण संघर्षविराम बुधवारी संपणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला असून, पाकिस्तानमधील शांतता चर्चा संकटात सापडली आहे. ...