लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...” - Marathi News | donald trump give open warning to iran and said that until a deal is made we will not to open hormuz blocked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”

America Iran War: इराणने अमेरिकेपुढे नमते घेतले पाहिजे. एक अनुकूल करार झाला पाहिजे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी - Marathi News | Tensions have increased, will iran us war flare up again? Netanyahu said, "Our mission in Iran is still pending"; Trump also threatened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी

Iran-US war 2026: २२ एप्रिल रोजी इराण आणि अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधीचा संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दोन्ही देशातील चर्चा होणार की नाही, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे इस्रायलच्या तोंडी अजूनही युद्धाचीच भाषा आहे.  ...

Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? - Marathi News | Donald Trump: Peace deal will be signed today; Iranian delegation will also arrive, what did Trump say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

US-Iran Conflict: अमेरिकेच्या नौदलाकडून इराणचे जहाज जप्त, होर्मुझच्या नाकेबंदीवरून तणाव कायम, जलमार्ग लगेच खुला करण्याचे चीनचे आवाहन; दोन आठवड्यांचा युद्धविराम आज संपुष्टात येणार ...

ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला! - Marathi News | Trump's direct warning to Iran! 'If the ceasefire ends, so many bombs will fall that...', tension increases before Islamabad talks! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. युद्धविराम संपल्यास मोठा बॉम्ब हल्ला करण्याचा इशारा त्यांनी दिला असून अण्वस्त्रांचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ...

मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला - Marathi News | A major earthquake in Middle Eastern politics America is no longer needed UAE's strong blow to Trump, controversy erupts over military bases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला

इराणने, UAE मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर, अब्दुल्ला यांचे हे विधान समोर आले आहे अथवा UAE ची भूमिकाच समोर आली आहे. ...

मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत! - Marathi News | pakistan plan to recover big package from america under the guise of mediation with iran it has filed pockets twice before | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!

Pakistan News: शांतता बैठकीचे आयोजन करण्याच्या बदल्यात अमेरिका त्यांना एक मोठे 'बक्षीस' देईल, अशी पाकिस्तानला आशा असल्याचे म्हटले जात आहे. ...

Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा - Marathi News | Middle East War: Make a deal or your destruction will be inevitable; Donald Trump's warning to Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

Iran-US conflict: इस्लामाबादेतील चर्चेला प्रतिनिधी पाठवण्यास इराणचा नकार डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. ...

शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही! - Marathi News | Peace talks are over! Iran has blocked the US; There can be no talks unless the Strait of Hormuz is removed! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानात डेलिगेशन पाठवण्याची घोषणा केली असली, तरी इराणने होर्मुझ नाकाबंदी हटवल्याशिवाय चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. ...