एनकेजे प्रेम नगरमधील रहिवासी ज्योती मुखर्जी या आईने आपल्या मुलाचा जीव गमावला आहे. दीड महिन्यापूर्वी तिच्या ५ वर्षाच्या मुलाला कुत्र्याने चावलं होतं. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कामाला मर्यादा आल्या आहेत. या टाळेबंदीमुळे नागपुरात भटक्या श्वानांच्या नसबंदीचे काम मंदावले आहे. ...
कोरोनाच्या लढाईत उन्हातान्हात उभे राहून पोलीस सेवा बजावतायत. माणसांचा जीव वाचविण्याची एकच तळमळ त्यांच्या मनात आहे तर मुक्या प्राण्यांच्या जीवाचीही त्यांना काळजी लागून राहिलीय. ...
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या पाशात घेतले आहेत. या व्हायरसवर मात करण्यासाठी जगातील अनेक देशांत नवनवीन प्रयोग केले जात आहे. असाच एक प्रयोग इग्लंडमध्येही केला जात आहे. येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख पटवण्यासाठी श्वानांना प्रशिक्षित करण्यात ...