लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

बनावट रेमडेसिविर प्रकरणात इंदापूर तालुक्यातील भवानीनगरच्या डॉक्टरला अटक; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ - Marathi News | Bhavaninagar doctor arrested in fake remdesivir case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट रेमडेसिविर प्रकरणात इंदापूर तालुक्यातील भवानीनगरच्या डॉक्टरला अटक; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

गेल्या महिन्यात तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिविर इंजेक्शन तयार करुन ती विकणारी टोळी रंगेहाथ पकडली होती. ...

CoronaVirus: सॅल्यूट! चिमुकलीला घरी ठेऊन आईची रुग्णसेवा; एक किडनी बहिणीला दान करुनही कर्तव्य निभावतेय - Marathi News | coronavirus karad doctor jayashree desai medical aid in malkapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: सॅल्यूट! चिमुकलीला घरी ठेऊन आईची रुग्णसेवा; एक किडनी बहिणीला दान करुनही कर्तव्य निभावतेय

CoronaVirus: प्रतिकूल परस्थिती असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकऱ्याची नोकरी स्वीकारुन सेवा देणारे अनेक डॉक्टर देवदूतापेक्षा कमी नाहीत. ...

वाद पेटला! IMAनं बाबा रामदेवांना पाठवली 1000 कोटींची नोटीस; 15 दिवसांत मागायला सांगितली लेखी माफी - Marathi News | IMA sends defamation notice of RS 1000 cr to Baba Ramdev and ask for written apology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाद पेटला! IMAनं बाबा रामदेवांना पाठवली 1000 कोटींची नोटीस; 15 दिवसांत मागायला सांगितली लेखी माफी

नोटिशीत म्हणण्यात आले आहे, की बाबा रामदेव यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडे 1000 कोटी रुपयांची मागणी केली जाईल. ...

अरेस्ट तर कोणाचा बापही करू शकत नाही, बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | No one's father can be arrested me, Baba Ramdev's direct reply on IMA demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेस्ट तर कोणाचा बापही करू शकत नाही, बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल

रविवारी आरोग्य मंत्र्यांने झापताच रामदेव बाबांनी अॅलोपथीवरील वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले होते. मात्र, मी कोणतीही पदवी न घेता डॉक्टर बनलो, अॅलोपथीचे डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी कसे पडतात असा सवाल केला आहे. ...

बाबा रामदेव यांच्या वागणूकीवर संतापले हंसल मेहता, हा 'इडियट' माणूस... - Marathi News | Hansal Mehta's anger on Baba Ramdev, this stupid man about doctor and alopathy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांच्या वागणूकीवर संतापले हंसल मेहता, हा 'इडियट' माणूस...

एका टीव्ही डिबेटमध्ये आयएमएच्या माजी अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांना रामदेव यांना चांगलाच फैलावर घेतलं. त्यानंतर, आता हंसल मेहता यांनीही बाबा रामदेव यांना इडियट म्हटलं आहे. ...

ग्रामीण डॉक्टरांनो सावधान, विनापरवानगी उपचार पडणार महागात - Marathi News | Be careful rural doctors, without permission treatment will be expensive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण डॉक्टरांनो सावधान, विनापरवानगी उपचार पडणार महागात

Washim News : असा प्रकार यापुढे आढळून आल्यास संबंधित डॉक्टरांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ...

New Corona Virus : मलेशियात आढळला नवा कोरोना, कुत्र्यांपासून माणसाला संसर्ग - Marathi News | New Corona Virus: New corona virus found in Malaysia, infected from dogs to humans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :New Corona Virus : मलेशियात आढळला नवा कोरोना, कुत्र्यांपासून माणसाला संसर्ग

New Corona Virus : कुत्र्यांपासून तयार झालेला या व्हायरसची लागणही अनेकांना झाल्याचा दावा मलेशियन वैज्ञानिकांनी केला आहे. या व्हायरसची खात्री झाल्यास पशूंमधून मानवात आलेला हा आठवा व्हायरस ठरेल ...

फॅक्ट चेक: 'या' घरगुती उपायांनी होऊशकतो ब्लॅक फंगसवर इलाज? जाणून घ्या, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य - Marathi News | CoronsVirus Black fungus infection PIB fact check mucormycosis symptoms and treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :फॅक्ट चेक: 'या' घरगुती उपायांनी होऊशकतो ब्लॅक फंगसवर इलाज? जाणून घ्या, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य

पीआयबीने म्हटले आहे, की 'ब्लॅक फंगस एक गंभीर आजार आहे. याचे योग्य वेळी निदान होणे आणि त्यावर उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे. (Black Fungus) ...