Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
रोजच्या लाईफमध्ये आपण पुरुषांनाच प्राधान्य देतो. गाडीची गरज महिलांनाही असते. मात्र त्यांच्या गरजाही वेगळ्या असतात. यामुळे सर्वच गाड्या महिलांच्या वापरासाठी योग्य असतीलच असे नाही. ...
नवीन कार घेतली कि तिचे अप्रुपच फार असते. मात्र, अशीच कार इतरांकडेही असेल तर कोण कौतुकाने पाहणार, नाही का? मग नुकत्याच बाजारात आलेल्या कार घेतल्या तर काय बिघडले...तेवढ्याच पैशांत नवीन कार मिळतात. ...
वेतनकरारासह कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांकडे महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी मागीलवर्षी ऐन दिवाळीत चार दिवसांचा संप करणाऱ्या एसटी कामगार संघटनेने यंदाच्या दिवाळीतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा तयारी केली असून, ३० आॅक्टोबरला आझाद मैदानापास ...
दिवाळीच्या फराळाकरिता लागणाऱ्या डाळी, साखर, गूळ, डाळ्या यांसारख्या किराणा मालाच्या किमती गतवर्षाच्या तुलनेत भरमसाठ वाढल्याने यंदा फराळ महागला आहे. महागाई नियंत्रणात आल्याचे सांगितले जात असले तरी वर्षभरात अनेक वस्तूंची दुपटीपेक्षा जास्त भाववाढ झालेली ...
महापालिकेच्या वतीने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना चौदा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने २१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ...
तोंडापूर येथील शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या श्रीमती र.सु.जैन माध्यमिक विद्यालयात शिक्षकांनी स्वखचार्तून गावातील चाळीस गरीब महिलांना साडी चोळी व मिठाई वाटप केली केली. ...
संपन्नता, भरभराट, मांगल्य आणि आनंदाचे प्रतिक असलेला दिवाळी सण अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपला आहे. पण दिवाळीचे एखादेही प्रतिक यावर्षी शेतकºयांच्या वाट्याला येण्यासारखी स्थिती सध्यातरी नाही. ...