लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
धाे धाे पाऊस पडत असतानाही अाजाेबांनी खुर्ची साेडली नाही - Marathi News | video: despite of heavy rain old uncle did not left his chair | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धाे धाे पाऊस पडत असतानाही अाजाेबांनी खुर्ची साेडली नाही

पुण्यभूषण दिवाळी अंकाच्या प्रकाशन साेहळ्यात भर पावसात एक अाजाेबा अापल्या खुर्चावर बसून राहिले. त्यांच्या रसिकतेचे सर्वांकडूनच काैतुक हाेत अाहे. ...

महापालिका कर्मचाऱ्यांना वेतनासह सानुग्रह अनुदान - Marathi News | Monetization Grant to Employees of corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका कर्मचाऱ्यांना वेतनासह सानुग्रह अनुदान

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रथा बोनस देण्याची पद्धत आहे. महापालिकेत साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. ...

नोट प्रेस कामगारांना दहा हजार रुपये बोनस - Marathi News |  Note: Ten thousand rupees bonus to press workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोट प्रेस कामगारांना दहा हजार रुपये बोनस

भारत प्रतिभूती-चलार्थ पत्र मुद्रणालयासह महामंडळाच्या देशातील नऊ युनिटमधील कामगारांना महामंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त दहा हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. अधिकारी व आयडीए पॅटर्न स्वीकारलेल्यांना बोनस नाकारण्यात आला आहे. ...

पीएमपी कर्मचाऱ्यांच्या ‘बोनस’साठी धावाधाव - Marathi News | Run for PMP Employee's 'Bonus' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी कर्मचाऱ्यांच्या ‘बोनस’साठी धावाधाव

दिवाळी होणार गोड : दोन्ही महापालिकांकडे पीएमपीने मागितली थकीत रक्कम ...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘लक्ष्मी’ला मागणी - Marathi News | Demand for 'Lakshmi' on the background of Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘लक्ष्मी’ला मागणी

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीमंतांपासून गरिबांच्या घरात केरसुणी पुजेसाठी लागतेच. प्रथम या लक्ष्मीची पुजा करून इतर वस्तूंची पुजा केली जाते. ...

घसरत्या रुपयामुळे यंदा सणांचं 'दिवाळं' निघणार... भेटवस्तू, सुकामेवा महागला - Marathi News | Due to Rupee trades flat against US dollar, the festivals will hit inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घसरत्या रुपयामुळे यंदा सणांचं 'दिवाळं' निघणार... भेटवस्तू, सुकामेवा महागला

येत्या काळात नवरात्र, दसरा, दिवाळीसारखे सण येणार आहेत. यापूर्वीच व्यापाऱ्यांनी आवश्यक वस्तू महागड्या दरामध्ये बाजारात उतरविल्या आहेत. ...

साहित्य सावाना दिवाळी अंकाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार - Marathi News | Literature Savana Diwali Ankala State Level First Prize | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साहित्य सावाना दिवाळी अंकाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम क्र मांकाचे पारितोषिक सार्वजनिक वाचनालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘साहित्य सावाना’ या दिवाळी अंकास ...

बिघडलेल्या पदार्थांतून बनवा या भन्नाट रेसिपी  - Marathi News | Make the tasty recipe from spoiled food | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिघडलेल्या पदार्थांतून बनवा या भन्नाट रेसिपी 

स्वयंपाक करणं कला आहे. पण एखाद्यावेळी पदार्थ चुकतो आणि सारं काही बिघडतं. अशावेळी निराश न होता बिघडलेल्या पदार्थातून तुम्ही दुसरा पदार्थ बनवला तर तुम्हालाही 'मास्टर शेफ' म्हणून ओळखलं जाईल. ...