लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
‘किशोर’चे दुर्मीळ अंक आॅनलाइन! बालभारतीचा उपक्रम; ३० हजार पानांचे बालसाहित्य - Marathi News |  Kishor's rare issue online! Child rights initiative; 30 thousand leaf childhood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘किशोर’चे दुर्मीळ अंक आॅनलाइन! बालभारतीचा उपक्रम; ३० हजार पानांचे बालसाहित्य

बालभारतीकडून प्रकाशित होणाºया व गेली ४७ वर्षे मुला-मुलींच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया किशोर मासिकाच्या १९७१ पासूनच्या अनेक दुर्मीळ अंकांचा खजिना बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. ...

कोल्हापूरातील आर.टी.ओ.त वाहनांचे पासिंग ठप्प, पर्यायाची चाचपणी - Marathi News | Passing jam of vehicles in Roth of Kolhapur, option check | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरातील आर.टी.ओ.त वाहनांचे पासिंग ठप्प, पर्यायाची चाचपणी

शासकिय जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मालवाहतूक व प्रवासी वाहतुक वाहनांचे पासिंग उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले. त्यामुळे बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात वाहने पांसिग करण्यासाठी थांबून ...

तुळशी विवाहाने दिपोत्सवाची सांगता - Marathi News | Tulsi marriages celebrate Diwasawa | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुळशी विवाहाने दिपोत्सवाची सांगता

उसाची धाटं, झेंडूच्या फुलांच्या माळा, हिरव्या बांगड्या, मणी-मंगळसुत्रांनी सजलेले तुळशी वृंदावन, मंगलाष्टक, आरती, प्रसाद वाटप आणि फटाक्यांच्या आतषबाजीत तुळशी विवाह धुमधडाक्यात संपन्न झाला. या विधीने खऱ्या अर्थाने दिवाळी या दिपोत्सवाची सांगता झाली. ...

मिरजेत हरविलेले सात तोळे दागिने पोलिसांनी केले हस्तगत - Marathi News | The seven tolle jewelery lost in the mirage were captured by the police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत हरविलेले सात तोळे दागिने पोलिसांनी केले हस्तगत

मिरज-सांगली रस्त्यावर प्रवास करताना महिलेचे हरविलेले सात तोळे सोन्याचे दागिने गांधी चौक पोलिसांनी शोध घेऊन झोपडपट्टीतून हस्तगत केले. एका आठवड्यात दागिन्यांचा शोध घेऊन छाया संभाजी चव्हाण (रा. सांगली) या महिलेस ते परत देण्यात आले. ...

दिवाळीच्या सुटीसाठी सातारकर सुटीवर..पोलिस गस्तीवर! - Marathi News | Satyarkar holidays for Diwali holidays .. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिवाळीच्या सुटीसाठी सातारकर सुटीवर..पोलिस गस्तीवर!

दिवाळीच्या सुटीसाठी अनेकजण आपल्या गावी आणि पर्यटनासाठी गेले आहेत. घराला कुलूप असल्याने चोरटे अशाच संधीचा फायदा उठवत असतात. सातारकरांना सुटीचा आनंद घेता यावा म्हणून पोलिसांनी नेहमीपेक्षा जादा कुमक रात्रगस्तीवर वाढविली आहे. ...

दिवाळीनंतर सुस्तावलेलं रुटीन - Marathi News | routine after Diwali | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :दिवाळीनंतर सुस्तावलेलं रुटीन

दिवाळीनंतरच्या आठवड्यात आपण पुन्हा रुटीनला भिडतो. पुढचे चार-पाच दिवस मोबाइलमधले कुटुंबाचे दिवाळीचे फोटो पाहतो, शुभेच्छांच्या फॉरवर्ड इमेजेस डिलीट करत बसतो.. पण मन?ते दिवाळीतच असतं.. हाताला फटाक्यांचा वास उरतो, जिभेवर लाडवाची, चकलीची चव असते तशा आठवणी ...

इस्लामपूरच्या ग्रंथप्रेमींची जवानांना पुस्तके भेट - Marathi News | Visitors to Islamists' bookmakers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूरच्या ग्रंथप्रेमींची जवानांना पुस्तके भेट

काश्मीर येथे सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाºया जवानांच्या मनाला विरंगुळा देण्यासाठी आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी इस्लामपूर येथील ग्रंथप्रेमींनी लेह लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील जवानांना २०० पुस्तके भेट देत, अनोख्या पध्दतीने ...

ठाण्यात सामाजिक संस्थांनी गरजूंना केले फराळाचे वाटप - Marathi News |  Social organizations in Thane allotted to the people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सामाजिक संस्थांनी गरजूंना केले फराळाचे वाटप

सणांचा राजा असलेल्या दिवाळीत कपडे आणि मिष्टान्न खरेदीची मोठी लगबग सर्वत्रच पहायला मिळते. दिवाळीनिमित्त चिवडा, लाडू, करंज्या, चकली आणि शंकरपाळे हा फराळ तर आवर्जून घरोघरी बनविला जातो. ...