शहरापासून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत प्रवाशांची ने- आण करणाऱ्या एस.टी. महामंडळाला जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे मोठा फटका बसत आहे. केवळ खराब रस्त्यांमुळे नादुरुस्त बसेससह डिझेलच्या खर्चात २५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एस.टी. महामंडळ प्रश ...
वाहनांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासोबतच पेट्रोल डिझेलच्या किंमतीही वाढत आहे. मागील सात महिन्यांत पेट्रोलच्या दरांमध्ये लिटरमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर ८० रुपयांवर तर डिझेलचे दर ६९ रुपयांवर पोहचले आहेत. ...
तालुक्यातील बेनोडा येथे विक्रीच्या बेतात राहत्या घरात डिझेलचा अनधिकृत साठा ठेवलेल्या एका आरोपीस रविवारी अटक करण्यात आली. बेनोडा पोलिसांनी रविवारी दुपारी एका चारचाकी वाहन व २२५ लिटर डिझेल जप्त केले. सुनील नत्थुजी गोरले (४०, रा. बेनोडा) असे आरोपीचे नाव ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने इंधनाच्या दरांमध्ये दरदिवशी वाढ होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कर कपातीची सर्वसामान्यांना अपेक्षा होती. पण पेट्रोल आणि डिझेलवर करवाढ केल्यामुळे आणि राज्याच्या व्हॅट आकारणीसह नागपुरात पेट्रोलच ...