लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

गोव्यात पेट्रोल- डिझेल 70 रुपये प्रति लिटर - Marathi News | Petrol diesel rate touches Rs 70 per liter in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पेट्रोल- डिझेल 70 रुपये प्रति लिटर

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर इंधन दरात वाढ ...

Budget 2019 For Fuel Price: पेट्रोल-डिझेल आणखी महागणार; मोदी सरकारचा सामान्यांना झटका - Marathi News | Budget 2019: increase special additional excise cess each one by 1 rupee a litre on petrol and diesel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019 For Fuel Price: पेट्रोल-डिझेल आणखी महागणार; मोदी सरकारचा सामान्यांना झटका

मोदी सरकारने बड्या नोकरदारांना जितकी कमाई कराल तितका टॅक्स वाढविण्यात आला आहे. 2 कोटी ते 5 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 3 टक्के अतिरिक्त टॅक्स आकारण्यात येणार आहे ...

भन्नाट शोध! प्लास्टिकपासून पेट्रोलची निर्मिती; किंमत फक्त... - Marathi News | mechanical engineer in Hyderabad is Making Fuel out of Plastic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भन्नाट शोध! प्लास्टिकपासून पेट्रोलची निर्मिती; किंमत फक्त...

हैदराबादमधील मेकॅनिकल इंजिनियरचा शोध ...

डिझेलची पाईपलाईन फोडली; 15 मिनिटांत पाच हजार लीटर डिझेल घेऊन पसार - Marathi News | five-thousand-liter-diesel-theft-from-kanpur-barauni-oil-pipe-line | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिझेलची पाईपलाईन फोडली; 15 मिनिटांत पाच हजार लीटर डिझेल घेऊन पसार

रविवारी दुपारी फतेहपूरच्या हरदौलापूर गावातील शेतामध्ये खोदल्यानंतर पाईप लाईनच्या चोरीचा पॉईंट मिळाला. ...

चाकण - शिक्रापूर महामार्गावर डिझेल वाहतुक करणारा टँकर पलटी, इंधनाची लूट   - Marathi News | Diesel transport tanker accident in Shikrapur- chakan highway, fuel theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण - शिक्रापूर महामार्गावर डिझेल वाहतुक करणारा टँकर पलटी, इंधनाची लूट  

चाकण - शिक्रापूर राज्य महामार्गावरील शेलपिंपळगाव (ता.खेड) हद्दीत डिझेल - पेट्रोलची वाहतुक करणारा टँकर पलटी झाला. ...

पेट्रोलियम पदार्थ जीएसटीत आणण्यास सरकारचा नकार - Marathi News | Government refuses to bring petroleum products to GST | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलियम पदार्थ जीएसटीत आणण्यास सरकारचा नकार

हवाई वाहतूक क्षेत्र व तेल कंपन्यांकडून सातत्याने करण्यात येत असलेली मागणी सरकारने फेटाळून लावली आहे. ​​​​​​​ ...

तीन आठवड्यात पेट्रोल १.७८ रुपये, डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त - Marathi News | In three weeks, petrol is priced at Rs 1.78, diesel at 2.85 rupees cheap | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन आठवड्यात पेट्रोल १.७८ रुपये, डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त

आंतराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम देशांतर्गत दिसून येत आहे. देशातील मेट्रो शहरांसह नागपूर शहरात तीन आठवड्यात पेट्रोल प्रति लिटर १.७८ रुपये आणि डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दर कपातीचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, ...

निवडणूक संपताच पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरू, नऊ दिवसांत ७० ते ८० पैशांनी महागले - Marathi News | Petrol, diesel prices have risen in the last few days, with prices rising by 70 to 80 paise in nine days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणूक संपताच पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरू, नऊ दिवसांत ७० ते ८० पैशांनी महागले

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच पेट्रोल आणि डिझेल दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या नऊ दिवसांत प्रति लिटर ७० ते ८० पैशांनी इंधनाचे दर वाढले आहेत. ...