लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
वाढलेल्या वजनामुळे आयशा खानला गाण्यातून केलं होतं Out; 'धुरंधर'फेम अभिनेत्रीने सांगितला किस्सा - Marathi News | dhurandhar-ayesha-khan-getting-rape-threats-thrown-out-of-film-for-being-fat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'फेम अभिनेत्रीला गाण्यातून केलं होतं Out;आयशा खानने सांगितला किस्सा

Ayesha khan: आजच्या घडीला 'धुरंधर'मधील गाण्यामुळे चर्चेत येणाऱ्या आयशाला तिच्या वाढलेल्या वजनामुळे गाण्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. ...

'धुरंधर'सोबत क्लॅश टळला! यशचा 'टॉक्झिक' पोस्टपोन, रणवीरला घाबरला साउथ सुपरस्टार? कारण समोर - Marathi News | yash starrer toxic film release date postponed due to middle east tension wont clash with dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'सोबत क्लॅश टळला! यशचा 'टॉक्झिक' पोस्टपोन, रणवीरला घाबरला साउथ सुपरस्टार? कारण समोर

'टॉक्झिक'ची रिलीज डेट का पुढे ढकलली? मेकर्स म्हणाले... ...

Dhurandhar 2 Trailer: 'धुरंधर २'च्या ट्रेलरला लागलं 'ग्रहण'! रिलीज डेट पुढे ढकलणार? मोठी अपडेट समोर - Marathi News | Dhurandhar 2 trailer release date be postponed ranveer singh aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2 Trailer: 'धुरंधर २'च्या ट्रेलरला लागलं 'ग्रहण'! रिलीज डेट पुढे ढकलणार? मोठी अपडेट समोर

बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग आणि 'उरी' फेम दिग्दर्शक आदित्य धर यांचा बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' सध्या जोरदार चर्चेत आहे. ...

यामी गौतमने पाहिला रणवीर सिंगचा 'धुरंधर २'; सिनेमा पाहून स्पष्टच म्हणाली- "मी आदित्यशी..." - Marathi News | yami gautam watch aditya dhar dhurandhar 2 movie and give his review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यामी गौतमने पाहिला रणवीर सिंगचा 'धुरंधर २'; सिनेमा पाहून स्पष्टच म्हणाली- "मी आदित्यशी..."

 'धुरंधर २' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असतानाच, यामी गौतमने हा चित्रपट पाहिल्यानंतर तिचा अनुभव कसा होता, याचा खुलासा केला आहे ...

'धुरंधर' चित्रपट हा 'सत्या'ची कॉपी? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते थक्क! - Marathi News | Dhurandhar Vs Satya Scenes Copy Controversy Viral Video Aditya Dhar Ranveer Singh Sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' चित्रपट हा 'सत्या'ची कॉपी? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते थक्क!

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये 'सत्या' आणि 'धुरंधर' या दोन्ही चित्रपटांतील अनेक दृश्यांत साधर्म्य असल्याचे दाखवले आहे. ...

'धुरंधर २'मध्ये 'बडे साहब'च्या भूमिकेत कोण? सोशल मीडियावर मोठ्या अभिनेत्याचं नाव लीक - Marathi News | imraan hashmi in dhurandhar 2 the revenge speculations on social media know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'मध्ये 'बडे साहब'च्या भूमिकेत कोण? सोशल मीडियावर मोठ्या अभिनेत्याचं नाव लीक

काय! 'हा' अभिनेता 'धुरंधर २'मध्ये दिसणार? ...

भारत 'धुरंधर' आहे की 'टॉक्झिक'? राम गोपाल वर्मांना १९ मार्चची प्रतीक्षा, दोन्ही सिनेमांवर म्हणाले... - Marathi News | ram gopal varma post on dhurandhar and toxic two big films clash says cannot wait to see where india goes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारत 'धुरंधर' आहे की 'टॉक्झिक'? राम गोपाल वर्मांना १९ मार्चची प्रतीक्षा, दोन्ही सिनेमांवर म्हणाले...

राम गोपाल वर्मांची भलीमोठी पोस्ट, 'धुरंधर'चं पारडं जड? ...

'धुरंधर २' आणि 'टॉक्सिक'बद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाची भविष्यवाणी; म्हणाले- "मी दोन्ही सिनेमे बघेन, पण..." - Marathi News | director sanjay gupta comment on dhurandhar 2 and toxic movie clash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' आणि 'टॉक्सिक'बद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाची भविष्यवाणी; म्हणाले- "मी दोन्ही सिनेमे बघेन, पण..."

पुढच्या काहीच दिवसांमध्ये अभिनेता यशचा 'टॉक्सिक' (Toxic) आणि आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' (Dhurandhar 2) यांच्यात मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. याविषय बॉलिवूडचे 'काबील' दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी त्यांची टिप्पणी दर्शवली आहे. ...