लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
जास्त पैसे खर्च न करता 'धुरंधर २' स्वस्तात बघायचाय? 'या' ठिकाणी तिकिटाची किंमत आहे सर्वात कमी, जाणून घ्या - Marathi News | dhurandhar 2 cheap ticket price theatres at noida delhi ranveer singh aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जास्त पैसे खर्च न करता 'धुरंधर २' स्वस्तात बघायचाय? 'या' ठिकाणी तिकिटाची किंमत आहे सर्वात कमी, जाणून घ्या

रणवीर सिंग आणि आदित्य धर यांचा बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट 'धुरंधर २: द रिव्हेंज' सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची Advance Booking सुरू झाली असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे ...

'धुरंधर: द रिव्हेंज': उरले फक्त ६ दिवस, यामीचा हॉस्पिटलमधला सीन देणार कथेला वेगळं वळण? - Marathi News | Dhurandhar The Revenge Only 6 days left yami gautam s cameo scene will be gamechanger know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर: द रिव्हेंज': उरले फक्त ६ दिवस, यामीचा हॉस्पिटलमधला सीन देणार कथेला वेगळं वळण?

'धुरंधर: द रिव्हेंज'ची उत्सुकता वाढली ...

"मी अक्षय खन्नाला अभिनय शिकवला", 'या' अभिनेत्यानं केला दावा, नेमकं काय बोलला? - Marathi News | Akshaye Khanna Anup Soni Acting Student Dhurandhar The Revenge Rehman Dacoit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी अक्षय खन्नाला अभिनय शिकवला", 'या' अभिनेत्यानं केला दावा, नेमकं काय बोलला?

'रहमान डकैत'ला कुणी दिले अभिनयाचे धडे? ...

आता खरी मजा येणार! 'धुरंधर २'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री कन्फर्म; सिनेमाची रंगत आणखी वाढणार - Marathi News | yami gautam will be seen in dhurandhar 2 with akshaye khanna ranveer singh aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता खरी मजा येणार! 'धुरंधर २'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री कन्फर्म; सिनेमाची रंगत आणखी वाढणार

'धुरंधर २' या चित्रपटाबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री सिनेमात झळकणार असून तिच्या एन्ट्रीने 'धुरंधर २'च्या कथेला नवं वळण मिळणार आहे ...

सारा अर्जुनसह 'धुरंधर'मधील 'या' अभिनेत्याला मिळालं सर्वात कमी मानधन, दुसऱ्या भागात ठरणार गेमचेंजर - Marathi News | Dhurandhar actors payment with Sara Arjun and arjun rampal got 1 cr aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अर्जुनसह 'धुरंधर'मधील 'या' अभिनेत्याला मिळालं सर्वात कमी मानधन, दुसऱ्या भागात ठरणार गेमचेंजर

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील तगडी स्टारकास्ट आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच आता या कलाकारांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतले, याचे आकडे समोर आले आहेत. ...

प्रदर्शनापूर्वीच रणवीरच्या 'धुरंधर २' ने केलं वातावरण टाईट; 'टॉक्सिक'नंतर 'या' सिनेमाची रिलीज डेट बदलली - Marathi News | adivi sesh and mrunal thakur starrer movie dacoit postpone to avoid clash with dhurandhar 2 know about new release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रदर्शनापूर्वीच रणवीरच्या 'धुरंधर २' ने केलं वातावरण टाईट; 'टॉक्सिक'नंतर 'या' सिनेमाची रिलीज डेट बदलली

रणवीरच्या 'धुरंधर २' चा प्रदर्शनापूर्वीच दबदबा! 'टॉक्सिक'नंतर 'या' सिनेमाची रिलीज डेटमध्ये बदल ...

"मला दडपण आलं होतं, कारण...",'धुरंधर'मधील 'रंभा हो' गाण्याला आवाज देण्यास घाबरत होती गायिका, 'हे' होतं कारण? - Marathi News | singer madhubanti bagchi talk about dhurandhar track song ramba ho shares the story behind it says she was surprised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला दडपण आलं होतं, कारण...",'धुरंधर'मधील 'रंभा हो' गाण्याला आवाज देण्यास घाबरत होती गायिका, 'हे' होतं कारण?

"मला दडपण…", 'धुरंधर'मधील रंभा हो गाणे गाण्यापूर्वी अशी झालेली गायकेची रिअॅक्शन, म्हणाली-"विचित्र सीक्वेंस पाहून…" ...

Dhurandhar 2: रणवीरच्या 'धुरंधर २'ची परदेशातही क्रेझ, रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल २ लाख तिकिटे विकली - Marathi News | Dhurandhar 2 advanced booking ranveer singh movie 2 lakhs tickets sold | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: रणवीरच्या 'धुरंधर २'ची परदेशातही क्रेझ, रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल २ लाख तिकिटे विकली

ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काहीच तासांत 'धुरंधर २'च्या अॅडव्हान्स तिकीट बुकिंगला सुरुवात झाली होती. अवघ्या काही तासांतच 'धुरंधर २'ची लाखो तिकिटे विकली गेली आहेत. केवळ भारतातच नाही तर परदेशातही 'धुरंधर २'ची प्रचंड क्रेझ असल्याचं दिसत आहे.  ...