लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे, मराठी बातम्या

Dhule, Latest Marathi News

VIDEO: दार उघडलं, हात वर करुन एकटीच चालत गेली; धुळ्यात तरुणी गायब; अदृश्यपणने ओढत नेल्याचा दावा - Marathi News | 18 Year Old Girl Disappears in Dhule Movements Suggest She Was Being Pulled | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :VIDEO: दार उघडलं, हात वर करुन एकटीच चालत गेली; धुळ्यात तरुणी गायब; अदृश्यपणने ओढत नेल्याचा दावा

धुळ्यात एक तरुणी भरदिवसा विचित्रपणे गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहहे. ...

पद्मश्री चैत्राम पवारांच्या पुढाकारातून गॅसमुक्ती'चा बारीपाडा पॅटर्न; ३०० कुटुंबांनी घेतला चूल पेटविण्याचा निर्णय - Marathi News | Baripada pattern of 'gas freedom' initiated by Padmashree Chaitram Pawar; 300 families decided to light the stove | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पद्मश्री चैत्राम पवारांच्या पुढाकारातून गॅसमुक्ती'चा बारीपाडा पॅटर्न; ३०० कुटुंबांनी घेतला चूल पेटविण्याचा निर्णय

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाईचे संकट ओढवले आहे. अशा स्थितीत पर्यायी इंधन व्यवस्थेकडे लक्ष वेधले जाणारच. दरम्यान धुळे जिल्ह्यातील तीन पाड्यांनी एकत्र येत, सहा महिन्यांपर्यंत स्वयंपाकासाठीच्या गॅसचा वापर पूर्णपणे ...

विशेष लेख: ‘गॅसमुक्ती’चा ‘बारीपाडा पॅटर्न’: नैसर्गिक संसाधनांच्या लाभाची त्रिसूत्री - Marathi News | Special Article: ‘Baripada Pattern’ of ‘Gasmukti’: Three Principles of Benefiting from Natural Resources | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘गॅसमुक्ती’चा ‘बारीपाडा पॅटर्न’: नैसर्गिक संसाधनांच्या लाभाची त्रिसूत्री

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाईचे संकट ओढवले आहे. अशा स्थितीत पर्यायी इंधन व्यवस्थेकडे लक्ष वेधले जाणारच. धुळे जिल्ह्यातील तीन पाड्यांनी एकत्र येत, सहा महिन्यांपर्यंत स्वयंपाकासाठीच्या गॅसचा वापर पूर्णपणे बंद करू ...

जिच्यासोबत प्रेमसंबंध तिच्याच पतीने दगडाने ठेचले, अनोळखी मृतदेहाची टॅटूमुळे पटली ओळख; धुळ्यात तरुणाची हत्या करणारा कसा सापडला? - Marathi News | The woman whose love affair was crushed by her own husband with a stone, the unidentified body was identified by the tattoo; How was the murderer of the young man found in Dhule? | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जिच्यासोबत प्रेमसंबंध तिच्याच पतीने दगडाने ठेचले, अनोळखी मृतदेहाची टॅटूमुळे पटली ओळख; धुळ्यात तरुणाची हत्या करणारा कसा सापडला?

धुळे जिल्ह्यातील एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. शरीरावर असलेल्या टॅटूमुळे त्याची ओळख पटली आणि त्याने आत्महत्या केली नसल्याचेही शवविच्छेदन अहवालातून समोर आले.  ...

वादळी पावसासह गारपीटीने डाळिंब, टरबूज, पपई अन् कांद्याचे मोठे नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात - Marathi News | Heavy rains and hailstorms cause major damage to pomegranates, watermelons, papayas and onions; Baliraja in trouble again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वादळी पावसासह गारपीटीने डाळिंब, टरबूज, पपई अन् कांद्याचे मोठे नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात

निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि भीषण गारपिटीमुळे रब्बी पिकांचे कंबरडे मोडले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ...

साक्री तालुक्यात अवकाळीचा तडाखा; नांदवन शिवारात कांदा पिकाचे मोठे नुकसान - Marathi News | Unseasonal rains hit Sakri taluka; Onion crop suffers major damage in Nandvan Shivara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साक्री तालुक्यात अवकाळीचा तडाखा; नांदवन शिवारात कांदा पिकाचे मोठे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात आलेला अवकाळी पावसाचा अंदाज अखेर खरा ठरला असून, बुधवारी सायंकाळी साक्री तालुक्यातील अनेक भागांना वादळी पावसाने झोडपून काढले. ...

'त्या' मका उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार हमीभावातील फरकाची रक्कम; शेतकरी संघाचा ठराव - Marathi News | 'Those' maize producing farmers will get the difference in the guaranteed price; Farmers' Association resolution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'त्या' मका उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार हमीभावातील फरकाची रक्कम; शेतकरी संघाचा ठराव

शासनाने मका खरेदीसाठी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी झाल्यामुळे, मोजमापाविना शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव आणि बाजारभाव यातील फरकाची रक्कम भरपाई मिळावी, असा ठराव साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाच्या मासिक सभेत मंजूर झाला. ...

शरीराला ऊर्जा देणाऱ्या खजुरांची मागणी वाढली; किलोमागे ५० ते ६० रुपयांची दरवाढ - Marathi News | Demand for dates, which provide energy to the body, has increased; Price hiked by Rs 50 to 60 per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शरीराला ऊर्जा देणाऱ्या खजुरांची मागणी वाढली; किलोमागे ५० ते ६० रुपयांची दरवाढ

मुस्लीम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, बाजारपेठेत खजुरांचा गोडवा वाढला आहे. रोजा सोडताना (इफ्तारच्या वेळी) खजुराला प्रथम प्राधान्य दिले जात असल्याने खजुराची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...