लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडे यांना मिळाले अभय, शरद पवार यांनी केली पाठराखण - Marathi News | Dhananjay Munde got Abhay, Sharad Pawar followed suit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे यांना मिळाले अभय, शरद पवार यांनी केली पाठराखण

शरद पवार यांनी केली पाठराखण ...

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा नोंदवा अशी मागणी करणारी उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | File a case against Dhananjay Munde, petition in the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा नोंदवा अशी मागणी करणारी उच्च न्यायालयात याचिका

Petition Against Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांना आणखी दोन मुले असल्याचे नमूद न करून फसवणूक केली आहे. ...

Rohit Pawar Says, धनंजय मुंडे जेन्युईन | Dhananjay Munde Rape Case | Rohit Pawar | Maharashtra News - Marathi News | Rohit Pawar Says, Dhananjay Munde Genuine | Dhananjay Munde Rape Case | Rohit Pawar | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Rohit Pawar Says, धनंजय मुंडे जेन्युईन | Dhananjay Munde Rape Case | Rohit Pawar | Maharashtra News

...

"धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंध लपवले नाहीत, ही मर्दपणाची बाब" - Marathi News | "Dhananjay Munde did not hide his extramarital affair, it is a matter of manhood." - Purushottam Khedekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंध लपवले नाहीत, ही मर्दपणाची बाब"

Dhananjay Munde News : धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंध लपवून ठेवले नाही, हे संबंध त्यांनी कुटुंब आणि पत्नीपासून लपवून ठेवलेले नव्हते ही बाब उमदेपणाची किंवा अलंकारीक अर्थाने घ्यायची म्हटल्यास मर्दपणाची आहे ...

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा महिला मोर्चातर्फे राज्यव्यापी आंदोलन  - Marathi News | BJP Mahila Morcha will protest for the resignation of maharashtra ncp minister Dhananjay Munde rape allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा महिला मोर्चातर्फे राज्यव्यापी आंदोलन 

मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याऐवजी साधी प्रतिक्रियाही दिली नाही, खापरे यांचं वक्तव्य ...

"काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत", संजय राऊतांचा भाजपाला सूचक इशारा - Marathi News | "People living in glass houses should not throw stones at others", Sanjay Raut warns BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत", संजय राऊतांचा भाजपाला सूचक इशारा

Sanjay Raut News : एकीकडे विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना महाविकास आघाडीकडून मात्र त्यांच्या बचावाचा प्रयत्न केला जात आहे. ...

कायद्यापुढे कोणताही मंत्री मोठा नाही, धनंजय मुंडे प्रकरणी गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया  - Marathi News | No minister is bigger than the law, Home Minister Anil Deshmukh reaction in Dhananjay Munde case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कायद्यापुढे कोणताही मंत्री मोठा नाही, धनंजय मुंडे प्रकरणी गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया 

Anil Deshmukh : धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार? असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर देणे अनिल देशमुख यांनी  टाळले आणि चौकशीतून सर्व माहिती पुढे येईलच, असे सांगितले. ...

उद्या करणार मोठी पोलखोल; धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिला आणखी आक्रमक - Marathi News | Will have a big blast tomorrow; The woman complainant Renu Sharma in the Dhananjay Munde case is even more aggressive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उद्या करणार मोठी पोलखोल; धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिला आणखी आक्रमक

Renu Sharma And Dhananjay Munde : रेणूच्या वकिलांनी करिअर घडवण्याचे आमिष दाखवून मुंडे यांनी तिचे लैंगिक शोषण केले असून त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड देखील करण्यात आले असल्याची माहिती दिली. ...