लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
गौप्यस्फोट! धनंजय मुंडे यांच्या मेहुण्याने केली होती रेणुसह तिच्या बहीणभावाविरोधात तक्रार  - Marathi News | Shocking revelation! Dhananjay Munde's brother-in-law had lodged a complaint against Renu and her siblings | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गौप्यस्फोट! धनंजय मुंडे यांच्या मेहुण्याने केली होती रेणुसह तिच्या बहीणभावाविरोधात तक्रार 

Rape Allegation on Dhananjay Munde : केंद्रे यांनी धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा, तिची बहीण रेणू शर्मा आणि त्यांचा भाऊ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. वेगवेगळ्या वेळी अनेकदा त्रास देण्याचा प्रकार घडला. ...

...तेव्हाच पक्ष धनंजय मुंडेंवर कारवाई करेल; पवारांनी सांगितलं राजीनामा न घेण्यामागचं कारण  - Marathi News | will decide the course of action once investigation over says ncp chief sharad pawar over rape allegations on dhananjay munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तेव्हाच पक्ष धनंजय मुंडेंवर कारवाई करेल; पवारांनी सांगितलं राजीनामा न घेण्यामागचं कारण 

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा; पक्ष खंबीरपणे पाठिशी उभा राहणार ...

"प्रत्येक महान पुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही"  - Marathi News | behind the great man is a woman but she is not a wife ncp mp shrinivas patil slams dhananjay munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"प्रत्येक महान पुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही" 

shrinivas patil : राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना कोपरखळी मारली आहे. ...

"जर माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता!"; धनंजय मुंडे प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया   - Marathi News | "If a man was a liar, he would not have been expressed!"; Rohit Pawar's reaction on Dhananjay Munde case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जर माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता!"; धनंजय मुंडे प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया  

धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरचे आहे. ...

धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताना भाजपाने आपल्याकडे बघावे, सुनील केदार यांचा टोला - Marathi News | minister sunil kedar on dhananjay munde case and alleged bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताना भाजपाने आपल्याकडे बघावे, सुनील केदार यांचा टोला

sunil kedar : सुनील केदार यांनी नागपुरातील पाटणसावंगी गावातील  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केले. ...

राजकीय नेते असा रंगेलपणा का करतात? Affairs in Politics | Sandip Pradhan | Maharashtra News - Marathi News | Why do political leaders do such a thing? Affairs in Politics | Sandip Pradhan | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय नेते असा रंगेलपणा का करतात? Affairs in Politics | Sandip Pradhan | Maharashtra News

...

धनंजय मुंडे यांचा राजीनामा कि नवं वळण? Dhananjay Munde Resignation | Maharashtra News - Marathi News | Dhananjay Munde's resignation or a new turn? Dhananjay Munde Resignation | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांचा राजीनामा कि नवं वळण? Dhananjay Munde Resignation | Maharashtra News

...

Renu Sharma विरोधात BJPच्या नेत्याची तक्रार | Krishna Hegde Police Complaint Against Renu Sharma - Marathi News | BJP leader's complaint against Renu Sharma | Krishna Hegde Police Complaint Against Renu Sharma | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Renu Sharma विरोधात BJPच्या नेत्याची तक्रार | Krishna Hegde Police Complaint Against Renu Sharma

...