लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय भीमराव महाडिक

Dhananjay Bhimrao Mahadik Latest news, मराठी बातम्या

Dhananjay bhimrao mahadik, Latest Marathi News

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.
Read More
मंडलिक यांचे राष्ट्रवादीपुढे कडवे आव्हान, काँग्रेसच्या सतेज पाटील यांचे बंड - Marathi News |  Mandalik's challenge for NCP, rebel of Congress's Satyaj Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मंडलिक यांचे राष्ट्रवादीपुढे कडवे आव्हान, काँग्रेसच्या सतेज पाटील यांचे बंड

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांनी किती विकासकामे केली, यापेक्षा त्यांनी किती पक्षविरोधी भूमिका घेतल्या, याचभोवती निवडणूक फिरत आहे ...

Lok Sabha Election 2019 : धनंजय महाडिक यांचा साध्या पद्धतीने अर्ज दाखल - Marathi News | Lok Sabha Election 2019 filed nominations for Dhananjay Mahadik in simple form | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Lok Sabha Election 2019 : धनंजय महाडिक यांचा साध्या पद्धतीने अर्ज दाखल

राष्ट्रवादी आघाडीचे कोल्हापूर मतदारसंघातील उमेदवार धनंजय महाडिक यांनी सोमवारी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला, ...

"आपलं ठरलंय"...बंटीच्या भूमिकेने मुन्ना घायाळ! - Marathi News | LOk Sabha Election 2019 : Satej Patil facebook post on Dhananjay Mahadik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपलं ठरलंय"...बंटीच्या भूमिकेने मुन्ना घायाळ!

डॉ. डी.वाय. पाटील साम्राज्याचे शिलेदार बंटी उर्फ आमदार सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ खासदार धनंजय महाडीक यांच्यातील राजकीय संघर्ष टिटेला पोहचला आहे. याची साक्ष “आपल ठरलंय” ही पोस्टच देते. ...

Lok Sabha Election 2019 : राजू शेट्टी उद्या, तर महाडिक सोमवारी अर्ज दाखल करणार - Marathi News | Lok Sabha Election 2019: Raju Shetty will be tomorrow, whereas on Monday Mahadik will be filing nomination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Lok Sabha Election 2019 : राजू शेट्टी उद्या, तर महाडिक सोमवारी अर्ज दाखल करणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी हे उद्या, गुरुवारी तर राष्ट्रवादी, कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक हे सोमवारी (दि. १) आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना-भाजप युतीचे प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने ...

Lok Sabha Election 2019 :  भाजपवर मुलं दत्तक घेण्याची वेळ : जयंत पाटील यांची टीका - Marathi News | : Time to adopt children at BJP: Jayant Patil's criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Lok Sabha Election 2019 :  भाजपवर मुलं दत्तक घेण्याची वेळ : जयंत पाटील यांची टीका

ज्यावेळी स्वत:ला मूल होत नाही, त्यावेळी दत्तक घेतले जाते. पाच वर्षे सत्तेत राहूनही पाळणा हलत नाही म्हटल्यावर दुसऱ्याची मुले दत्तक घेण्याची वेळ भाजपवर आली असून, आयाराम-गयारामांच्या कौतुकातच सत्तेची पाच वर्षे गेल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश ...

चुकांचे चटके ‘दोघांना’ही प्रकाश आवाडे : ‘महाडिक-पाटील’ वादावर वक्तव्य - Marathi News |  Statement on 'Mahadik-Patil' Controversy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चुकांचे चटके ‘दोघांना’ही प्रकाश आवाडे : ‘महाडिक-पाटील’ वादावर वक्तव्य

गेल्या पाच वर्षांत सतेज पाटील व धनंजय महाडिक हे एकमेकांशी कसे वागले, हे जिल्ह्याने पाहिले आहे. ...

लोकसभेला पराभव झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गटाचे राजकारण संपेल... - Marathi News | If we lose the Lok Sabha, the mahadik group will get trouble; Fear of Mahadevrao Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभेला पराभव झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गटाचे राजकारण संपेल...

चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्याचा अंदाज आल्याने अजून निवडणुका महिनाभर लांब असतानाच महाडिक गटाचे नेते आणि माजी आमदार महाडिक यांनी ही भीती व्यक्त केली आहे. ...

धनंजय महाडीक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर, मुंबईत घोषणा - Marathi News | NCP announces candidature of Dhananjay Mahadik, announced in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय महाडीक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर, मुंबईत घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार धनंजय महाडीक यांनाच अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. गुरुवारी दुपारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ११ जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्याच यादीत महाडीक यांच्या नावावर शि ...