लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय भीमराव महाडिक

Dhananjay Bhimrao Mahadik Latest news, व्हिडिओ

Dhananjay bhimrao mahadik, Latest Marathi News

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.
Read More
"कोण Kanhaiya Kumar? तुकडे तुकडे गँगचा तो एक तुकडा..", Dhananjay Mahadik यांची जोरदार टीका - Marathi News | "Who is Kanhaiya Kumar? He is a piece of the gang.", Dhananjay Mahadik strongly criticizes | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :"कोण Kanhaiya Kumar? तुकडे तुकडे गँगचा तो एक तुकडा..", Dhananjay Mahadik यांची जोरदार टीका

"कोण Kanhaiya Kumar? तुकडे तुकडे गँगचा तो एक तुकडा..", Dhananjay Mahadik यांची जोरदार टीका ...

मा.खा. Dhananjay Mahadik यांच्या मुलाच्या लग्नात Social Distancingचा फज्जा | Covid 19 | Maharashtra - Marathi News | M.A. Social Distancing fuss at Dhananjay Mahadik's son's wedding | Covid 19 | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मा.खा. Dhananjay Mahadik यांच्या मुलाच्या लग्नात Social Distancingचा फज्जा | Covid 19 | Maharashtra

...