लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद असले तरी भाजप ठरला ठाण्यात मोठा भाऊ, एका जागेचा झाला लाभ - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - BJP becomes big brother in CM Eknath Shinde Thane district, wins 9 seats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद असले तरी भाजप ठरला ठाण्यात मोठा भाऊ, एका जागेचा झाला लाभ

मागील वेळी जिंकलेल्या आठ जागा राखण्यात पक्षाला यश, कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड तुरुंगात असल्याने भाजपने त्यांच्या पत्नी सुलभा यांना उमेदवारी दिली. कल्याण पूर्वेत सुलभा यांचा सामना महेश गायकवाड यांच्याशीच झाला. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कमळाची कमाल, धनुष्याची धमाल अन् घड्याळाचा गजर; मतदारांनी महायुतीला डोक्यावर घेतलं - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - Voters Accept BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar's Leadership | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कमळाची कमाल, धनुष्याची धमाल अन् घड्याळाचा गजर; मतदारांनी महायुतीला डोक्यावर घेतलं

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा दणदणीत विजय आकाराला आणला, ‘देणारे मुख्यमंत्री’ या लोकप्रिय प्रतिमेच्या मदतीने एकनाथ शिंदेंनी घवघवीत यश मिळवले, आणि अजित पवार यांनी यावेळी काकांना धोबीपछाड दिली! ...

मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Big loss for Mahavikas Aghadi, Mahayuti retains power, swearing-in ceremony of new government to be held at Wankhede | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?

Vidhan Sabha Election Result 2024: २०१४ मध्ये सत्ता खेचून आणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडिअमवर शपथ सोहळा आयोजित केला होता.  ...

ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Thane goes to Eknath Shinde, Mumbai to BJP and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

मुंबई, ठाण्यात काँग्रेसने स्वत:च्या हाताने करून घेतली स्वत:ची दारुण स्थिती  ...

कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: BJP historic victory in Maharashtra under the leadership of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल

Vidhan Sabha Election Result 2024: लोकसभेच्या निकालाने आलेली निराशा झटकण्याचे काम सुरु झाले. ग भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव या दोन दिग्गज केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात आले. ...

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Devendra Fadnavis to be CM again?; Prime Minister Narendra Modi will take the decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघही या नावासाठी अनुकूल, फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्री पद द्यावे, यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उत्सुक आहेत. ...

Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Who will Chief Minister Now? Huge success for Mahayuti, loss for Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?

Vidhan Sabha Election Result 2024: ५८ मतदारसंघांत शिंदे सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून शिवसेना कुणाची या लढाईत शिंदेंनी बाजी मारली आहे. या निकालामुळे शिंदेंचे मनोबल वाढले आहे. ...

'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन - Marathi News | Narendra Modi on Maharashtra Assembly Election 2024 : 'My best friend Devendra Fadnavis...', PM Modi congratulated after the resounding victory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. ...