लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती - Marathi News | Disha Salian Death Case: Big relief for Aditya Thackeray in Disha Salian case, important information from Mumbai Police in High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती

Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. ...

मुख्यमंत्र्यांनी विशेष मुलांसोबत पाहिला 'सितारे जमीन पर'; अमृता फडणवीस, आमिर खान यांचीही उपस्थिती - Marathi News | sitaare zameen par movie screening held for specially abled children cm devendra fadnavis amruta fadnavis and aamir khan attends organised by divyaj foundation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुख्यमंत्र्यांनी विशेष मुलांसोबत पाहिला 'सितारे जमीन पर'; अमृता फडणवीस, आमिर खान यांचीही उपस्थिती

अमृता फडणवीस यांच्या पुढाकारातून दिव्य फाऊंडेशनच्या वतीने विशेष मुलांसाठी 'सितारे जमीन पर'चं स्क्रीनिंग... ...

कोल्हापूरच्या हद्दवाढप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही प्रशासनाकडून प्रस्ताव नाहीच - Marathi News | Despite the Chief Minister suggestion regarding the extension of Kolhapur's boundary there is no proposal from the administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या हद्दवाढप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही प्रशासनाकडून प्रस्ताव नाहीच

मनपा-जि.प.मध्ये ताळमेळ नाही ...

महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा - Marathi News | Mahabodhi Mahavihara should be handed over to the Buddhist community. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळ भेटले, निवेदन सादर ...

"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र - Marathi News | "If I have made any mistakes..."; BJP leader Chandrashekhar Bawankule emotional letter to Karyakarta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र

माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दोन मोठ्या निवडणुका झाल्या. त्यातील लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश आले नाही. त्यादिवसापुरती माझ्याही मनात निराशा होती असं बावनकुळे म्हणाले. ...

संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप - Marathi News | Sanjay Raut writes letter to CM Devendra Fadnavis; makes serious allegations against Ajit Pawar MLA Sunil Shelake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप

आमदार सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रामधील हजारो कोटींची रॉयल्टी बुडवलेली आहे. त्याची भरपाई कशी करणार आहात? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे. ...

मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी - Marathi News | Sexual abuse of girls; Will not spare the perpetrators; SIT in Beed coaching class case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी

या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे का, यात कोणाचा वरदहस्त आहे का हेदेखील तपासू. मुलींना न्याय मिळावा यादृष्टीने योग्य प्रयत्न करू. या प्रकरणातील नराधमांना कठोर शिक्षा मिळेल. ...

मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल - Marathi News | Marathi is compulsory, but Hindi is also a pride, who drove Marathi people out of Mumbai: Chief Minister Devendra Fadnavis' attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

राज्य परिषद अधिवेशनात माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वीकारली भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे ...