लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
दरवर्षी ५० किमी मेट्रो सुरू करा; MMR मधील सर्व प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना - Marathi News | Start 50 km metro every year CM Devendra Fadnavis instructions regarding all projects in MMR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरवर्षी ५० किमी मेट्रो सुरू करा; MMR मधील सर्व प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना

३,५०० किमी रस्त्यांचा विकास होणार; नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ...

आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून? आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांचा सवाल - Marathi News | A large number of Rohingyas are seen in the Alandi area, where did these Rohingyas come from? Acharya Swami Govindgiri Maharaj question | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदीत मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून?

संत संवाद कार्यक्रमात आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज बोलत होते ...

ठाकरेंच्या मुखपत्रात फडणवीसांचे कौतुक; उद्धव ठाकरेंची आधी भेट, आता प्रशंसा, देवाभाऊ असा उल्लेख - Marathi News | Thackeray's mouthpiece praises Fadnavis; Uddhav Thackeray first met, now praised, mentioned as Devabhau | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या मुखपत्रात फडणवीसांचे कौतुक; उद्धव ठाकरेंची आधी भेट, आता प्रशंसा, देवाभाऊ असा उल्लेख

अलीकडच्या विधिमंडळ अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते. तसेच दोघांनी जवळपास २० मिनिटे बंदद्वार चर्चादेखील केली होती. आज उद्धव सेनेच्या मुखपत्रातून फडणवीस यांची स्तुती करण्यात आली.  ...

Satara: नायगावात १० एकरात क्रांतिज्योतींचे भव्य स्मारक उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  - Marathi News | A grand memorial of Krantijyoti on 10 acres in Naigaon says Chief Minister Devendra Fadnavis | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: नायगावात १० एकरात क्रांतिज्योतींचे भव्य स्मारक उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

पाच वर्षांत उभारणी; विधानसभेत ३३ टक्के महिला आमदार येणार ...

दहा एकरांमध्ये क्रांतिज्योतींचे स्मारक उभारणार : मुख्यमंत्री - Marathi News | A memorial to the revolutionary torchbearers will be built in ten acres: Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहा एकरांमध्ये क्रांतिज्योतींचे स्मारक उभारणार : मुख्यमंत्री

नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन... ...

VIDEO: जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' कृतीचे होतंय कौतुक - Marathi News | CM Devendra Fadnavis actions won everyone hearts After refusing to wear Chhatrapati Shivaji Maharaj jiretope | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO: जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' कृतीचे होतंय कौतुक

आळंदीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...

राज्यात सहा महिन्यांत १.१३ लाख कोटी एफडीआय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आकडेवारी - Marathi News | FDI of Rs 1lakh 13 thousands crore in the state in six months, Chief Minister Fadnavis gave the figures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सहा महिन्यांत १.१३ लाख कोटी एफडीआय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आकडेवारी

केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. ...

निवडणूक फंडासाठी संतोष देशमुखची हत्या; जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाने खळबळ - Marathi News | Santosh Deshmukh murdered for election funds; Jitendra Awhad's allegations create a stir | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक फंडासाठी संतोष देशमुखची हत्या; जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाने खळबळ

ठाणे खाडी किनारी मार्गाचा ठेका रद्द करण्याची मागणी करत आवश्यक परवानगी आधीच कंत्राट कसे दिले? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.  ...