लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

‘आप’चे सिसोदिया सीबीआयच्या रडारवर; उत्पादन शुल्क प्रकरणी ३० ठिकाणी छापे - Marathi News | aap manish sisodia on cbi radar raid at 30 places in excise duty case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’चे सिसोदिया सीबीआयच्या रडारवर; उत्पादन शुल्क प्रकरणी ३० ठिकाणी छापे

दिल्लीतील उत्पादन शुल्क प्रकरणात सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थान आणि अन्य ३० ठिकाणी धाडी टाकल्या. ...

Manish Sisodia CBI: मनीष सिसोदियांच्या मागे CBI का लागली? त्यांच्यावर नेमके काय आरोप आहेत? जाणून घ्या... - Marathi News | Manish Sisodia CBI: Why CBI is after Manish Sisodia? What exactly is he accused of? Find out... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदियांच्या मागे CBI का लागली? त्यांच्यावर नेमके काय आरोप आहेत? जाणून घ्या...

Manish Sisodia CBI: गेल्या महिन्यात दिल्लीच्या उपराज्यपालांनी या प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली होती. ...

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरावर CBI ची रेड, " देशात चांगलं काम करणाऱ्यांना त्रास" - Marathi News | CBI raid on Delhi Deputy Chief Minister Manish Sisodian's house, "Trouble for those doing good work in the country" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरावर CBI ची रेड, " देशात चांगलं काम करणाऱ्यांना त्रास"

देशात सध्या ईड, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत. ...

रोहिंग्यांना दिल्लीत ११०० फ्लॅट?; केंद्रीय गृह मंत्रालय-शहरी विकास मंत्रालय आले आमनेसामने - Marathi News | 1100 flats for Rohingya in Delhi?; Union Ministry of Home Affairs-Ministry of Urban Development came face to face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोहिंग्यांना दिल्लीत ११०० फ्लॅट?; केंद्रीय गृह मंत्रालय-शहरी विकास मंत्रालय आले आमनेसामने

दिल्लीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल हे फ्लॅट बनविण्यात आले आहेत.  ...

रोहिंग्यांना फ्लॅट्स नव्हे, डिटेन्शन सेंटर्समध्येच ठेवलं जाणार; मंत्र्याच्या वक्तव्यानंतर, गृहमंत्रालयाचं स्पष्टिकरण - Marathi News | After the Hardeep singh puri's statement Home ministry says Rohingya refugees will not live in ews flats at bakkarwala in delhi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोहिंग्यांना फ्लॅट्स नव्हे, डिटेन्शन सेंटर्समध्येच ठेवलं जाणार; मंत्र्याच्या वक्तव्यानंतर, गृहमंत्रालयाचं स्पष्टिकरण

सरकार परराष्ट्रमंत्रालयाच्या माध्यमाने अवैध परदेशी निर्वासितांसंदर्भात संबंधित देशांसोबत चर्चा करत आहे. यामुळे रोहिंग्यांना सध्या असलेल्या ठिकाणीच ठेवण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. ...

Jara Hatke: मेट्रोच्या सीटवरून दोन महिला एकमेकींशी भांडल्या, पण सर्वांच्या नजरा तिसरीवर खिळल्या...   - Marathi News | Jara Hatke: Two women fight over a metro seat, but all eyes are on the third... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मेट्रोच्या सीटवरून दोन महिला एकमेकींशी भांडल्या, पण सर्वांच्या नजरा तिसरीवर खिळल्या...  

Jara hatke: जागा नाहीये, खूप जागा आहे... असा एक मिम गेले काही दिवस इंटरनेटवर टॉपवर होता. आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओचा उल्लेख जागा नाहीये, खूप जागा आहेचं फिमेल व्हर्जन म्हणून केला जात आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाचा कहर! दिल्लीपाठोपाठ आता पंजाबनेही केली मास्क सक्ती; वाढत्या रुग्णसंख्येमुळे घेतला निर्णय - Marathi News | CoronaVirus punjab government issued corona advisory for wearing of appropriate masks at public places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा कहर! दिल्लीपाठोपाठ आता पंजाबनेही केली मास्क सक्ती; वाढत्या रुग्णसंख्येमुळे घेतला निर्णय

CoronaVirus News : दिल्लीनंतर पंजाबमध्येही मास्क सक्ती करण्यात आली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला! दिल्लीतून 2000 जिवंत काडतुसे जप्त, सहा जणांना अटक! - Marathi News | Delhi Police busts syndicate for trafficking ammunition; 6 held | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला! दिल्लीतून 2000 जिवंत काडतुसे जप्त, सहा जणांना अटक!

Delhi Police : 2000 जिंवत काडतुसे कोणाला देणार होते. याचा वापर कुठे केला जाणार होता. यासंबंधींची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.  ...