“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
दिल्ली, मराठी बातम्या FOLLOW Delhi, Latest Marathi News
दिल्लीत 'हिट अँड रन'ची एक हृदयद्रावक घटना समोर आली असून यामध्ये दोन चुलत भावांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
Delhi EV Policy 2028 news : नवीन ईव्ही धोरणानुसार २०२८ पासून पेट्रोल-डिझेल दुचाकींची नोंदणी बंद होणार आहे. ओला, एथरसारख्या कंपन्या खुश आहेत, तर बजाज, हिरो आणि होंडासारख्या दिग्गज कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. ...
Rahul Meena : दिल्लीतील पॉश परिसर असलेल्या कैलास हिल्समध्ये आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ...
Raghav Chadha : भाजपा आणि आप यांच्यात 'शीशमहल २' वरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादात आता राघव चड्ढा यांनीही उडी घेतली असून आपवर निशाणा साधला आहे. ...
भाजपा नेते प्रवेश वर्मा यांनी शेअर केलेल्या फोटोंवर आम आदमी पार्टीने (AAP) जोरदार पलटवार केला असून हे फोटो 'पूर्णपणे खोटे' असल्याचा दावा केला आहे. ...
आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते व खासदार संजय सिंह यांची मागणी, राज्यसभा सभापतींना सादर करणार पत्र; पक्ष सोडून गेलेले सात खासदार गद्दार असल्याची आपच्या नेत्यांची टीका ...
AAP Arvind Kejriwal And BJP : भाजपाचे नेते प्रवेश वर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ...