lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi violence, Latest Marathi News

'भाजपानं गरीबांविरोधात युद्धाची घोषणा केलीय', जहांगीरपुरीमधील कारवाईवरुन ओवेसींचा हल्लाबोल - Marathi News | BJP declared war against poorest alleges Owaisi on Jahangirpuri encroachment drive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपानं गरीबांविरोधात युद्धाची घोषणा केलीय', जहांगीरपुरीमधील कारवाईवरुन ओवेसींचा हल्लाबोल

दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर दिल्ली महापालिकेकडून आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोजर चालवण्यास सुरुवात केली आहे. ...

दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीनंतही बुलडोझर चालूच, याचिकाकर्ते पुन्हा कोर्टात - Marathi News | bulldozer on illegal properties of jahangirpuri violence heavy police deployment to maintain law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! SCच्या स्थगितीनंतही बुलडोझर चालूच, याचिकाकर्ते पुन्हा कोर्टात

उत्तर दिल्ली महापालिकेनं आज दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या आरोपींच्या बेकायदेशीर घरं आणि मालमत्तांवर मोठी कारवाई करत बुलडोजर चालवण्यास सुरुवात केली आहे. ...

Jahangirpuri Violence: जहांगीरपुरी हिंसाचारात मोठी कारवाई, आरोपींच्या अवैध मालमत्तांवर चालणार 'बुलडोजर' - Marathi News | Jahangirpuri Violence: Big action in Jahangirpuri violence case, 'Bulldozer' to run on accused's property | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जहांगीरपुरी हिंसाचारात मोठी कारवाई, आरोपींच्या अवैध मालमत्तांवर चालणार 'बुलडोजर'

Jahangirpuri Violence: हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणात आता बुलडोझरची एंट्री झाली आहे. आरोपींचे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी आज आणि उद्या मोहीम राबविण्यात येणार आहे. ...

Jahangirpuri Violence: भंगाराचा व्यवसाय, अय्याश जीवन जगायचा दिल्लीतील जहांगीरपुरी दंगलीतील मुख्य आरोपी, असे उडवायचा पैसे - Marathi News | Jahangirpuri Violence: main culprit in Delhi's Jahangirpuri riots | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :अय्याश जीवन जगायचा दिल्लीतील जहांगीरपुरी दंगलीतील मुख्य आरोपी, असे उडवायचा पैसे

Crime News, Jahangirpuri Violence: दिल्लीतील जहांगीरपुरी दंग्याचा तपास सुरू आहे. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून मोहम्मद अंसारचं नाव पुढे आलं आहे. अंसारचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ते खूप अय्याश जीवन जगताना दिसत आहेत. ...

Jahangirpuri Violence: जहांगीरपुरी हिंसाचार; एकाच कुटुंबातील 5 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Jahangirpuri Violence: Police arrested 5 members of the same family in Jahangirpuri Violence case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जहांगीरपुरी हिंसाचार; एकाच कुटुंबातील 5 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Jahangirpuri Violence: दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतले आहे. ...

Sanjay Raut: "आधी निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता दंगली घडवल्या", संजय राऊतांचा भाजपावर निशाणा - Marathi News | Shivsena MP Sanjay Raut slams Bjp over communal riots and Jahangirpuri Voilance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधी निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता दंगली घडवल्या", संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

Sanjay Raut: "मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळेच तुम्ही कुणालातरी पकडून भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला." ...

पोलिसांच्या पथकावर जहांगीरपुरीत दगडफेक; विहिंपचे नेते प्रेम शर्मा यांना अटक - Marathi News | Throwing stones at a police squad in Jahangirpur; VHP leader Prem Sharma arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांच्या पथकावर जहांगीरपुरीत दगडफेक; विहिंपचे नेते प्रेम शर्मा यांना अटक

हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा जात असताना अचानकपणे दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांसह काही जण जखमी झाले होते. यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ...

Delhi Violence : … यामागील कारण भाजप आणि त्यांच्या काही संस्था; शरद पवारांचा गंभीर आरोप - Marathi News | Delhi Violence ncp leader sharad pawar said bjp and their related organization behind this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :… यामागील कारण भाजप आणि त्यांच्या काही संस्था; शरद पवारांचा गंभीर आरोप

दिल्लीची कायदा सुव्यवस्था ही केंद्र सरकारच्या अखत्यारित, शरद पवार यांचं वक्तव्य. ...