दिल्ली, मराठी बातम्या FOLLOW Delhi violence, Latest Marathi News
पीडित महिला 1984 पासून न्यायाची वाट पाहत होती. आज अखेर राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने माजी काँग्रेस खासदाराला शिक्षा सुनावली. ...
दिल्ली दंगल प्रकरणात अटकेत असलेल्या उमर खालीद याला जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ...
पतीकडून सतत मारहाण आणि छळ होत असल्याने कंटाळून ३० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने आत्महत्या केली. सातव्या मजल्यावरून तिने उडी मारली. ...
२०२० च्या दिल्ली दंगलीमागचे सत्य देशासमोर ठेवणारा एक महत्त्वाचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला, त्यानिमित्ताने.. ...
शर्जील इमामने सीएएविरोधी आंदोलन आणि दिल्ली दंगलीदरम्यान जमात-ए-इस्लामी आणि पीएफआयशी संपर्क साधला होता. ...
Jahangirpuri Violence: क्राइम ब्रांचने हजांगीरपुरी हिंसाचारातील मुख्य आरोपी तबरेज आलम याला अटक केली आहे. ...
काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जहांगीरपुरी परिसरात बुलडोजरनं करण्यात आलेल्या तोडक कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टासमोरील सुनावणीत एक अशी अजब मागणी केली की कोर्टानं तात्काळ त्यांना रोखलं ...
Jahangirpuri Demolition: दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर एमसीडीकडून अवैध मालमत्तांविरोधात कारवाई करण्यात आली. यादरम्यान, 2 तासात 7 बुलडोझरने 12 दुकाने पाडण्यात आल्या. ...