लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Video: दीपिका पादुकोण रणवीर सिंगची पत्नी असल्याचे विसरते तेव्हा... - Marathi News | deepika padukone forgets husband ranveer singh during an series launch event in delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: दीपिका पादुकोण रणवीर सिंगची पत्नी असल्याचे विसरते तेव्हा...

गत रविवारी दीपिका पादुकोणने लिव्ह, लाफ, लव्ह या आपल्या फाऊंडेशनच्या लेक्चर सीरिजच्या लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली. पण या इव्हेंटमध्ये दीपिका एक गोष्ट विसरली. मग काय, तिची ही ‘चूक’ लगेच व्हायरल झाली. ...

ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता, दिसला करण जोहरच्या ऑफिसच्या बाहेर - Marathi News | ranveer singh spotted outside Karan johar office in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता, दिसला करण जोहरच्या ऑफिसच्या बाहेर

हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. पण आता तो मुंबईत परतला आहे. ...

कोहली की धोनी, कोण सर्वोत्तम कर्णधार? जसप्रीत बुमराहनं सांगितली 'मन की बात' - Marathi News | Kohli's Dhoni, who is the best captain? Jasprit Bumrah picks the better Indian captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली की धोनी, कोण सर्वोत्तम कर्णधार? जसप्रीत बुमराहनं सांगितली 'मन की बात'

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा की दीपिका पदुकोण यांच्यामध्ये जास्त हॉट कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ...

Bigg Boss Marathi 2: शिव-वीणाची तुलना होतेय बॉलिवूडच्या या प्रसिद्ध कपलसोबत, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Compare Shiva-Veena with this famous Bollywood couple, Learn about | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: शिव-वीणाची तुलना होतेय बॉलिवूडच्या या प्रसिद्ध कपलसोबत, जाणून घ्या याबद्दल

शिव-वीणा यांचे चाहते त्यांची तुलना बॉलिवूडच्या कपलसोबत करत आहेत. ...

अनुष्का की दीपिका, कोण जास्त हॉट... या प्रश्नावर जसप्रीत बुमराने दिलं 'हे' उत्तर - Marathi News | Anushka Sharma or Deepika Padukone, Who is Hot ... and Jasprit Bummer answer over question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्का की दीपिका, कोण जास्त हॉट... या प्रश्नावर जसप्रीत बुमराने दिलं 'हे' उत्तर

पण मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने पुन्हा हाच प्रश्न विचारला. त्यावेळी बुमरा धर्मसंकटात सापडला होता. ...

वाचा दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला का म्हटले, कुछ पैसे बच जाएंगे... - Marathi News | Deepika Padukone advises husband Ranveer Singh how ‘kuch paise bach jayenge’, internet says lol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाचा दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला का म्हटले, कुछ पैसे बच जाएंगे...

दीपिकाने रणवीरच्या एका फोटोवर आपले पैसे वाचतील असे लिहिले असून या कमेंटवरून नेटिझन्सने तिची फिरकी घेतली आहे. ...

रजनीकांतने त्याच्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय रोमान्स, जाणून घ्या या अभिनेत्रींबद्दल - Marathi News | Rajinikanth has had romance with actresses of his daughter's age,Know about these actresses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतने त्याच्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय रोमान्स, जाणून घ्या या अभिनेत्रींबद्दल

रजनीकांत यांना बॉलिवूडमध्ये ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

ड्रेसिंग स्टाईलमुळे पुन्हा ट्रोल झाली दीपिका पादुकोण; ट्रोलर्स म्हणाले, ‘एकदा आरशात बघत जा’ - Marathi News | Deepika Padukone troll once again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रेसिंग स्टाईलमुळे पुन्हा ट्रोल झाली दीपिका पादुकोण; ट्रोलर्स म्हणाले, ‘एकदा आरशात बघत जा’

आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर तिच्या एका ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल झालीय. ती लंडनमध्ये तिच्या एका फॅनला भेटली. त्या फॅनसोबतचा हा फोटो पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल करायला सुरू केले. ...