लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिका पादुकोण म्हणते, आम्हाला मुलं आवडतात पण... - Marathi News | deepika padukone talk about baby planning with ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण म्हणते, आम्हाला मुलं आवडतात पण...

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी गतवर्षी  नोव्हेंबरमध्ये लग्नगाठ बांधली. दीपवीरच्या या लग्नाची कधी नव्हे इतकी चर्चा झाली. आता चर्चा होतेय ती दीपिकाच्या प्रेग्नंसीची. ...

कंगनाची बहीण रंगोली भडकली, रणबीर-दीपिकाच्या नात्यावर नको ते बोलली! - Marathi News | kangana ranuat sister rangoli take a dig at deepika padukone and ranbir kapoor relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाची बहीण रंगोली भडकली, रणबीर-दीपिकाच्या नात्यावर नको ते बोलली!

दीपिका पादुकोण अनेकदा डिप्रेशनवर बोलली. अलीकडे एका ताज्या मुलाखतीतही ती यावर बोलली होती. पण दीपिकाच्या या मुलाखतीवर अभिनेत्री कंगना राणौतची बहीण रंगोली इतकी भडकली की, दीपिका व रणबीर यांच्या नात्याबद्दल ती नको ते बोलून गेली. ...

अर्ध्या रात्री दीपिकाला आठवला शाहरुख खान, काय असेल या मागचे कारण? - Marathi News | Deepika padukone tweeted to shahrukh khan you were supposed to call me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्ध्या रात्री दीपिकाला आठवला शाहरुख खान, काय असेल या मागचे कारण?

शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर आहे. गेल्या वर्षी शाहरुखचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही ...

तुम्हाला हवी आहे का दीपिका पादुकोणसारखी फिगर?, तर फॉलो करा तिचा हा फिटनेस फंडा - Marathi News | Do you want a figure like Deepika Padukone ?, then follow her fitness funda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्हाला हवी आहे का दीपिका पादुकोणसारखी फिगर?, तर फॉलो करा तिचा हा फिटनेस फंडा

दीपिका फक्त डाएटच करत नाही तर वर्कआऊटही करते. ...

Throwback: दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरच्या नात्याबाबत रणबीरने सांगितल्या होत्या या गोष्टी - Marathi News | Throwback: ranbir kapoor told about deepika padukone relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Throwback: दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरच्या नात्याबाबत रणबीरने सांगितल्या होत्या या गोष्टी

रणबीरने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत त्या दोघांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. ...

दीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट? या फोटोत दिसतोय बेबी बंप - Marathi News | Is Deepika Padukone pregnant? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट? या फोटोत दिसतोय बेबी बंप

रणवीरची बहीण रितिका भवनानीने दीपवीरसाठी खास डिनर पार्टी अरेंज केली होती. या पार्टीत रणवीरने सगळ्यांदेखत दीपिकाला जगातील सगळ्यांत सुंदर मुलगी म्हटले होते. ...

जसा नवरा तशी बायको, पाहा दीपवीरच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया - Marathi News | IIFA 2019 Ranveer Singh And deepika Padukone Gets trolled Due to this outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जसा नवरा तशी बायको, पाहा दीपवीरच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया

दीपवीरच्या स्टायलिश कपड्यांवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत असल्याचे पाहायला मिळतंय. ...

हृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता? - Marathi News | Will Prabhas play Ravana to Hrithik Roshan's Ram in Nitesh Tiwari's Ramayana? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता?

'रामायण 3D' या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता झळकणार असल्याची चर्चा आहे. ...